लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शनाया कपूर

शनाया कपूर, मराठी बातम्या

Shanaya kapoor, Latest Marathi News

अभिनेता संजय कपूर व महीप कपूरची मुलगी शनाया कपूर करण जोहरच्या चित्रपटातून डेब्यू करणार आहे.अनेक दिवसांपासून शनायाच्या बॉलिवूड डेब्यूच्या बातम्या येत आहेत. पण शनाया अलीकडे १९ वर्षांची झाली. त्यामुळे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी ती आता सज्ज असल्याचे मानले जात आहे.
Read More
संजय कपूरची लेक शनाया कपूरलाही कोरोनाची लागण, बॉलिवूडमध्ये दहशत - Marathi News | After Maheep Kapoor, sanjay kapoor daughter Shanaya Kapoor tests positive for Covid-19 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय कपूरची लेक शनाया कपूरलाही कोरोनाची लागण, बॉलिवूडमध्ये दहशत

Shanaya Kapoor Covid Positive : कोरोना काळात पार्ट्या करणं बॉलिवूड सेलिब्रिटींना चांगलंच भोवलं आहे. करीना कपूर च्या घरी काम करणा-या एका मोलकणीला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे.   ...

Ufff!! शनाया कपूरची पहिली जाहिरात अन् करण जोहरच्या डोक्याला नसता ताप!! - Marathi News | Karan Johar Gets Brutally Trolled For Shanaya Kapoor First Advertisement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ufff!! शनाया कपूरची पहिली जाहिरात अन् करण जोहरच्या डोक्याला नसता ताप!!

शनाया कपूरच्या एका जाहिरातीची सध्या सोशल मीडियावर जबरदस्त खिल्ली उडवली जातेय आणि सोबत करणही ट्रोल होतोय. ...

शनाया कपूरच नाही तर 'या' स्टारकिड्ससाठी गॉडफादर ठरला करण जोहर, जाणून घ्या कलाकारांची नावं - Marathi News | Karan Johar always been named for debuting star kids be it From Shanaya Kapoor or Alia Bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शनाया कपूरच नाही तर 'या' स्टारकिड्ससाठी गॉडफादर ठरला करण जोहर, जाणून घ्या कलाकारांची नावं

Bollywood Star kids who will make their Bollywood Debut Soon: अभिनेता संजय कपूरची लेक शनाया कपूरला धर्मा प्रॉडक्शन लॉन्च करणार असल्याचे जाहीर केले आहे. ...

शनाया कपूरला लाँच करण्याची घोषणा करताच करण जोहर झाला ट्रोल, पाहा मजेदार मीम्स - Marathi News | karan johar got trolled after announcing shanaya kapoor bollywood launch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शनाया कपूरला लाँच करण्याची घोषणा करताच करण जोहर झाला ट्रोल, पाहा मजेदार मीम्स

करणने शनायला लाँच करणार याची घोषणा केल्यापासून सोशल मीडियावर त्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे. ...

शानाया कपूर नंतर आणखी एक स्टारकिड्स करणार बॉलीवूड पदार्पण, लवकरच होणार सिनेमाची घोषणा - Marathi News | After Karan Deol, Sunny Deol Is All Set To Launch Younger Son Rajvir in Bollywood... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शानाया कपूर नंतर आणखी एक स्टारकिड्स करणार बॉलीवूड पदार्पण, लवकरच होणार सिनेमाची घोषणा

This time its Sunny Deol's younger son Rajvir.आणखीन एक स्टार किड्स बॉलिवूड मध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.तो स्टार कीड दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे.सनी देओलचा धाकटा मुलगा राजवीर देओल. ...

माझ्या लेकीसाठी ‘धर्मा’पेक्षा बेस्ट काहीही नाही...! संजय कपूरला करण जोहरचा पुळका - Marathi News | sanjay kapoor on daughter shanaya kapoor bollywood debut and says she could not have got better launch than dharma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझ्या लेकीसाठी ‘धर्मा’पेक्षा बेस्ट काहीही नाही...! संजय कपूरला करण जोहरचा पुळका

करण जोहरने सोमवारी संजय कपूरची लेक शनाया कपूर हिला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्याची घोषणा केली. यानंतर काय तर, सोशल मीडिया युजर्सनी करणला जबरदस्त ट्रोल केले. अशावेळी संजय कपूर करणच्या बाजूने मैदानात उतरला. ...

स्टारकिड शनाया कपूरच्या बेली डान्सचा सोशल मीडियावर धुमाकुळ, वारंवार पाहिला जातोय हा व्हिडीओ - Marathi News | Sanjay kapoor Daughter Shanaya kapoor Dance In Black Dress Video Goes Viral On Internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टारकिड शनाया कपूरच्या बेली डान्सचा सोशल मीडियावर धुमाकुळ, वारंवार पाहिला जातोय हा व्हिडीओ

शनाया कपूरने यापूर्वी 'गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल' या चित्रपटासाठी  सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. अनेक स्टार्सची मुलं इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना, आता शनायामुळे या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे. ...

आणखी एका स्टार किडची होणार बॉलिवूडमध्ये एण्ट्री, त्यासाठी घेते इतकी मेहनत - Marathi News | Sanjay Kapoor’s daughter Shanaya Kapoor’s Bollywood debut to happen soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आणखी एका स्टार किडची होणार बॉलिवूडमध्ये एण्ट्री, त्यासाठी घेते इतकी मेहनत

बॉलीवुडचा अभिनेता संजय कपूर याची लाडाची लेक म्हणजे शनाया कपूर लवकरच रूपेरी पडद्यावर झळकणार असल्याचे गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. ...