Shanaya kapoor, Latest Marathi News
अभिनेता संजय कपूर व महीप कपूरची मुलगी शनाया कपूर करण जोहरच्या चित्रपटातून डेब्यू करणार आहे.अनेक दिवसांपासून शनायाच्या बॉलिवूड डेब्यूच्या बातम्या येत आहेत. पण शनाया अलीकडे १९ वर्षांची झाली. त्यामुळे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी ती आता सज्ज असल्याचे मानले जात आहे.