लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शनाया कपूर

शनाया कपूर, मराठी बातम्या

Shanaya kapoor, Latest Marathi News

अभिनेता संजय कपूर व महीप कपूरची मुलगी शनाया कपूर करण जोहरच्या चित्रपटातून डेब्यू करणार आहे.अनेक दिवसांपासून शनायाच्या बॉलिवूड डेब्यूच्या बातम्या येत आहेत. पण शनाया अलीकडे १९ वर्षांची झाली. त्यामुळे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी ती आता सज्ज असल्याचे मानले जात आहे.
Read More
दोन फ्लॉप सिनेमांनंतरही स्टारकिडला मिळाला तिसरा चित्रपट, 'या' अभिनेत्यासोबत झळकणार - Marathi News | shanaya kapoor gave two flop films and now she has third film in line with munjya fame abhay verma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दोन फ्लॉप सिनेमांनंतरही स्टारकिडला मिळाला तिसरा चित्रपट, 'या' अभिनेत्यासोबत झळकणार

अभिनेत्रीच्या या नव्या सिनेमाचं बरंच शूट गोव्यात झालं ...

'ओ रोमियो'ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड, जाणून घ्या ६व्या दिवसाची कमाई - Marathi News | o-romeo-box-office-collection-day-6-shahid-kapoor-tripti-dimri-film-sixth-day-first-wednesday-collection-net-in-india | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ओ रोमियो'ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड, जाणून घ्या ६व्या दिवसाची कमाई

Box office collection: या सिनेमाने पहिल्या आठवड्यात ४० कोटींची कमाई केली होती. मात्र, आता या आकड्यामध्ये फारशी वाढ झालेली नाही. ...

शनाया कपूरला बॉयफ्रेंडकडून मिळालेला धोका, म्हणाली, "त्याच्या मोबाईलमध्ये तीन-चार मुलींचे..." - Marathi News | shanaya kapoor faced betrayal she caught ex boyfriend chatting and flirting with other girls says this was emotional cheating | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शनाया कपूरला बॉयफ्रेंडकडून मिळालेला धोका, म्हणाली, "त्याच्या मोबाईलमध्ये तीन-चार मुलींचे..."

परदेशात शनाया कपूरसोबत घडलं असं काही की... ...

आँखो की गुस्ताखियां! १३ वर्ष लहान शनाया कपूरसोबत इंटिमेट सीन, विक्रांत मेस्सीची प्रतिक्रिया - Marathi News | Vikrant Massey reacts to intimate scene with 13 years younger actress Shanaya Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आँखो की गुस्ताखियां! १३ वर्ष लहान शनाया कपूरसोबत इंटिमेट सीन, विक्रांत मेस्सीची प्रतिक्रिया

विक्रांत आणि शनायाने सिनेमात किसींग सीनही दिले आहेत. १३ वर्ष लहान अभिनेत्रीसोबत इंटिमेट सीन दिल्यावरुन विक्रांतने आता प्रतिक्रिया दिली आहे. ...

Oops मोमेंटची शिकार होता होता थोडक्यात बचावली शनाया कपूर, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Shanaya Kapoor narrowly escaped being the victim of an Oops moment, video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Oops मोमेंटची शिकार होता होता थोडक्यात बचावली शनाया कपूर, व्हिडीओ होतोय व्हायरल

Shanaya Kapoor: अभिनेत्री शनाया कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिच्या पहिल्या चित्रपट 'आँखों की गुस्ताखियां'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या कार्यक्रमात शनाया ऊप्स मोमेंटचा बळी पडण्यापासून वाचली. ...

१३ वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत विक्रांत मेसीचा किसिंग सीन, व्हिडीओ चर्चेत! - Marathi News | Aankhon Ki Gustaakhiyan Teaser Out Vikrant Massey Shanaya Kapoor Kissing Scene | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१३ वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत विक्रांत मेसीचा किसिंग सीन, व्हिडीओ चर्चेत!

१३ वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत विक्रांत मेसीचा किसिंग सीन! ...

दोन अनोळखी माणसांमध्ये फुललेली अनोखी प्रेमकथा; 'आँखो की गुस्ताखियां' सिनेमाचा टीझर रिलीज - Marathi News | Aankhon Ki Gustaakhiyan teaser release starring Vikrant Massey Shanaya Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दोन अनोळखी माणसांमध्ये फुललेली अनोखी प्रेमकथा; 'आँखो की गुस्ताखियां' सिनेमाचा टीझर रिलीज

'आँखो की गुस्ताखियां' या सिनेमाचा खास टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात शनाया कपूर आणि विक्रांत मेस्सी प्रमुख भूमिकेत आहेत ...

विक्रांत मेस्सीच्या 'ऑंखो की गुस्ताखियॉं'चं पहिलं पोस्टर समोर; 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा - Marathi News | bollywood actor vikrant massey and shanaya kapoor upcoming film aankhon ki gustakhiyan film frist poster out  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विक्रांत मेस्सीच्या 'ऑंखो की गुस्ताखियॉं'चं पहिलं पोस्टर समोर; 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा

विक्रांत मेस्सीच्या बहुचर्चित 'ऑंखो की गुस्ताखियॉं' चं पहिलं पोस्टर आऊट, कधी प्रदर्शित होणार चित्रपट? ...