शाहरुख त्याच्या कामात, चित्रपटांच्या चित्रीकरणात कितीही व्यग्र असला तरी तो सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी गप्पा मारत असतो. त्यांच्या ट्वीटना देखील तो उत्तरे देतो. ...
महानायक अमिताभ बच्चन आणि किंगखान शाहरूख खान लवकरचं एकत्र काम करताना दिसणार आहेत. अद्याप याची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी चर्चा जोरात आहे. याचदरम्यान अमिताभ यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक फोटो शेअर केला आहे. ...
पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शाहरुखचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि शाहरूख ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला. पण अशावेळी शाहरुखचे चाहते त्याच्या मदतीला आले आणि बघता बघता, ‘स्टॉप फेक न्यूज अगेन्स्ड एसआरके’ नावाचा हॅशटॅग ट्रेंड करू लागला. ...
सिनेमाला मिळालेल्या यशामुळे निर्मात्यांनी जणू काही सराईत गुन्हेगारांची बायोपिक बनविण्याची स्पर्धाच लावली. एकापाठोपाठ येत असलेल्या गॅँगवॉरवरील चित्रपट प्रेक्षकांच्या मनात गॅँगस्टरप्रती आदर निर्माण करू लागले. ...