याप्रकरणी त्या मुलासह त्याच्या सहकाऱ्यालाही साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. तो दोघेही अल्पवयीन आहेत. विशेष म्हणजे मित्र हरवल्याची खोटी बतावणी करत त्याच्या कुटुंबियांसह तोही मित्राला शोधण्यासाठी त्यांच्याबरोबर फिरत होता. ...
एका २९ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर ही तरुणी त्याच्या घरी गेली असता त्याच्या पत्नीने त्यांचे काढलेले फोटो डिलिट करण्यासाठी दहा लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास ते फोटो सोशल मिडियावर अपलोड करण्याची ...
विमानात महिला सहप्रवाशाचा लैंगिक छळ केल्याच्या खटल्यात भारतीय तंत्रज्ञ प्रभू राममूर्ती (३५, रा. तामिळनाडू) याला गुरुवारी न्यायालयाने नऊ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. ...
बलात्कार आणि लैंगिक अत्याचार झालेल्या स्त्रिया वा मुलींची नावे अथवा त्यांची ओळख उघड होईल, अशा प्रकारची अन्य माहिती प्रसिद्ध करण्यास सर्वोच्च न्यायालयाने माध्यमांना, तसेच समाज माध्यमांना (सोशल मीडिया) मंगळवारी पूर्ण मज्जाव केला. ...
तपासातील त्रुटींमुळे न्यायाचा बळी दिला जाऊ शकत नाही. अन्य पुरावे विश्वासार्ह असल्यास त्या आधारावरही आरोपीला शिक्षा सुनावली जाऊ शकते, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी एका प्रकरणावरील न ...