लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ज्येष्ठ नागरिक

ज्येष्ठ नागरिक, मराठी बातम्या

Senior citizen, Latest Marathi News

corona virus : सांगलीत ८५ वर्षीय आजीने केली कोरोनावर मात - Marathi News | In Sangli, 85-year-old grandmother defeated Kelly Corona. Farewell to the staff with a round of applause. | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :corona virus : सांगलीत ८५ वर्षीय आजीने केली कोरोनावर मात

महापालिकेच्या आदिसागर कोविड सेंटरमध्ये ८५ वर्षीय आजीने कोरोनावर मात केली. आदिसागरच्या कर्मचाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात आजीबाईंना निरोप दिला. कोविड सेंटरमधील सुविधा व वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सेवेबद्दल त्यांनी आभार मानले. ...

पेन्शनधारकांच्या मृत्यूनंतर वारसांना करावा लागतो तांत्रिक अडचणीचा सामना - Marathi News | After the death of the pensioner, the heirs have to face a technical problem | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पेन्शनधारकांच्या मृत्यूनंतर वारसांना करावा लागतो तांत्रिक अडचणीचा सामना

रेल्वे कर्मचाºयांच्या वारसांना रेल्वेतर्फे प्रवासासाठी देण्यात येणाºया पास सवलतमध्येही अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. ...

ज्येष्ठ नागरिकांना घरातच क्वारंटाइन करणार - Marathi News | Senior citizens will be quarantined at home | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्येष्ठ नागरिकांना घरातच क्वारंटाइन करणार

पालिकेने पुन्हा निर्णय बदलला ...

हयातीच्या दाखल्यासाठी जेष्ठ नागरिकांचा जीव टांगणीला - Marathi News | Senior citizens hanged for survival certificate, bank and talathi office help in rain | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हयातीच्या दाखल्यासाठी जेष्ठ नागरिकांचा जीव टांगणीला

कडकडीत ऊन आणि भर पावसात जेष्ठ नागरिकांना हयातीच्या दाखल्यासाठी बँक तसेच तलाठी कार्यालयाचे हुंबरे झिजवायला लागत आहेत. ही संतापजनक बाब आहे. विशेषतः हुपरीसारख्या ग्रामीण भागात हे नागरिक बँकेसमोर रांगा लावून उभे आहेत. ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील ज्येष्ठानी साजरा केला ऑनलाईन फ्रेंडशिप डे - Marathi News | Senior Friends of Thane celebrated Online Friendship Day on the backdrop of Corona | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील ज्येष्ठानी साजरा केला ऑनलाईन फ्रेंडशिप डे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑडिओ -व्हिडीओ माध्यमातून आभासी सभा आयोजित केली होती. ...

७० व्या वर्षी लग्नाची बेडी पडली महागात, होणारी वधू दागिने, घराची कागदपत्रे घेऊन पसार - Marathi News | Wedding at the age of 70 expensive to senior citizen, bridal Absconding with jewelry, house documents | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :७० व्या वर्षी लग्नाची बेडी पडली महागात, होणारी वधू दागिने, घराची कागदपत्रे घेऊन पसार

इकडे दुसऱ्या लग्नामुळे सोबत मिळेल या आशेवर असलेल्या आजोबांना मंडपात फेरे घेण्याऐवजी पोलीस ठाण्याच्या चकरा माराव्या लागल्या. त्यात त्यांना हृदयविकाराचा झटकाही आला. मनस्ताप झाला तो निराळाच. ...

७०० ज्येष्ठांसमोर ‘अंधार’; मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया ठप्प - Marathi News | 'Darkness' in front of 700 elders; Cataract surgery stopped | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :७०० ज्येष्ठांसमोर ‘अंधार’; मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया ठप्प

जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला आणि मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया बंद पडल्या. ...

Lockdown: गुड न्यूज! लाखो पेन्शनर्ससाठी मोठी खूशखबर; पेन्शनबाबत केंद्राचा ऐतिहासिक निर्णय - Marathi News | Lockdown: Good news! EPFO Pensioners Will Get Increased Pension,Benefits to 65 lakh retirees pnm | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Lockdown: गुड न्यूज! लाखो पेन्शनर्ससाठी मोठी खूशखबर; पेन्शनबाबत केंद्राचा ऐतिहासिक निर्णय

ईपीएफओबाबत निर्णय घेणारी संस्था केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या शिफारशीवर आधारित कामगारांची अनेक वर्षांची मागणी केंद्र सरकारने पूर्ण केली आहे. ...