हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान... मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार... "काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार "स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले "तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर 'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी? आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन? "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण... RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
ज्येष्ठ नागरिक, मराठी बातम्या FOLLOW Senior citizen, Latest Marathi News
पीएमपी बस जीवदूतासारखी हॉस्पिटलपर्यंत धावून गेल्याने वाहक व चालकाचे सर्वत्र कौतुक अन् ज्येष्ठाचे वाचले प्राण ...
ज्येष्ठ महिलेची मुले कामानिमित्त मुंबईत राहत असल्याने त्या घरी एकट्याच राहत होत्या ...
बंगला विकत घेणाऱ्यांचा मंत्रीशी परिचय असून ते लिलाव झालेले घर त्यांना परत मिळवून देतो, असे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून ५९ लाख रुपये घेतले. ...
आधार अपडेट करण्याचे काम निरंतर सुरू असून नागरिकांनीही आधार अपडेट करून घ्यावे असे प्रशासनाचे आवाहन ...
Mumbai News: आता घरबसल्या मोबाइल ॲपवरून हयातीचा दाखला मिळणार आहे. त्यामुळे पेन्शनधारकांना हयातीच्या दाखल्यासाठी पीएफ कार्यालयाकडे जाण्याची आवश्यकता भासणार नाही. ...
निवृत्त झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचे उत्पन्न कमी हाेते. मात्र, यावेळी ज्येष्ठांनी आयकराच्या बाबतीत सर्वांनाच चकित केले आहे. ...
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सहकाराच्या इतिहासावर केले संशाेधन ...
विशेष म्हणजे सर्वाधिक सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले ...