SEBI बाजार नियामक सेबीची स्थापना १२ एप्रिल १९९२ रोजी झाली होती. सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करणार्या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणं, सिक्युरिटीज मार्केटच्या विकासाला चालना देणं आणि त्याचं नियमन करणं, त्यांच्याशी संबंधित बाबींची तरतूद करणं हे सेबीचं काम आहे. Read More
या प्रकरणी सेबीने दिलेल्या निकालपत्रानुसार, पूनावाला समूहाने मॅग्मा फिनकॉर्प या कंपनीमध्ये ३४५६ कोटी रुपयांची गुंतवणूक प्रेफरन्शिअल अलॉटमेंट सबस्क्रिप्शनद्वारे केली होती. ...