वाशिम: शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेल्या विज्ञान मेळाव्यात सहभागी होऊन विविध अभ्यासपूर्ण प्रतिकृती सादर करणाऱ्या शाळांकरिता जऊळका रेल्वे (ता.मालेगाव) येथे २२ जानेवारीला जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. ...
आजवर अनेक चढउतार पाहिले. या देशात विज्ञानाने मोठा टप्पा गाठला जरूर; पण अजून आपलं ‘मागासलेपण’ सरलं नाही. काहीकाही बाबतीत निराशा वाटते; पण प्रसन्न उमेद वाटावी आणि वाढावी, असं पुष्कळ काही घडतं आहे... मी त्या उमेदीचा माग घेत असतो. ...
आजवर अनेक चढउतार पाहिले. या देशात विज्ञानाने मोठा टप्पा गाठला जरूर; पण अजून आपलं ‘मागासलेपण’ सरलं नाही. काहीकाही बाबतीत निराशा वाटते; पण प्रसन्न उमेद वाटावी आणि वाढावी, असं पुष्कळ काही घडतं आहे... मी त्या उमेदीचा माग घेत असतो. ...
स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने स्थळ निर्मिती (प्लेस मेकिंग) उपक्रमांतर्गत बाणेर येथे आकर्षक ‘सायन्स पार्क’ उभारण्यात येणार आहे. या सायन्स पार्कच्या आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. ...
नीती आयोग (एनआईटीआई) च्यावतीने राबविण्यात येत असलेल्या अटल अभिनव मिशनअंतर्गत महाराष्ट्रातील ११६ शाळांची निवड करण्यात आली आहे़ या शाळांमध्ये अटल आधुनिक प्रयोगशाळा स्थापन केल्या जाणार आहेत़ यात नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील मानव्य विकास शाळेचा समावे ...
चुये (ता. करवीर) येथील एसएचपी हायस्कूल आणि आनंदरावजी पाटील कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थी मधुबाला मारुती मगदूम हिने राष्ट्रीय पातळीवर भरारी घेतली आहे. अहमदाबाद येथे झालेल्या २५ व्या राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेतील उत्कृष्ट पंधरा प्रकल्पांमध्ये तिने ...
भारतीय संस्कृती, येथील भाषा वैविध्य, विविधतेतील एकता... याबाबत मला प्रचंड कुतूहल आहे. भारताने अंतराळ, तंत्रज्ञान क्षेत्रात घेतलेल्या भरारीने मी प्रभावित झाली आहे. ...
मालेगाव: जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग, पंचायत समिती आणि विज्ञान अध्यापक मंडळ, मालेगाव यांच्या सयुक्त विद्यमाने येथील बाल शिवाजी विद्यालयात २७ डिसेंबर रोजी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आणि अपुर्व विज्ञान मेळावा पार पडला. ...