तुमसर तालुक्यातील आंबागड येथे स्वामी समर्थ आदिवासी अनुदानित माध्यमिक निवासी शाळा आहे. शैक्षणिक सत्र २०१९-२० मध्ये दहावीमध्ये ३४ विद्यार्थी प्रवेशित आहेत. त्यात १७ मुले व १७ मुलींचा समावेश आहे. परीक्षेला आता अवघा दीड महिना शिल्लक असताना या ३४ विद्यार् ...
आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत जिल्हाभरात शासकीय आणि खासगी आदिवासी आश्रमशाळा चालविल्या जातात. त्यात सर्वाधिक आश्रमशाळा गडचिरोली प्रकल्प कार्यालयांतर्गत येतात. त्यातील २४ शासकीय आश्रमशाळा आणि १८ खासगी आश्रमशाळांपैकी एकाही ठिकाणी विद्यार्थ्यांची ...
लालमाती शासकीय आश्रमशाळेतील इयत्ता पहिलीतील विद्यार्थी असलेल्या दोन्ही जुळ्या भावांना पालकांनी घरी नेले असताना, राकेश जगन बारेला (वय ६) याचा ११ जानेवारी रोजी उलटी फुफ्फुसात गेल्याने न्यूमोनिया होऊन, तर दुसºयाचा दि. १८ रोजी त्याचे वैद्यकीय चाचण्यांचे ...
शैक्षणिक व भौतिक दृष्टीकोणातून प्रत्येक शाळा समृद्ध व्हावी, या अनुषंगाने सुरू करण्यात आलेल्या शाळा सिद्धी उपक्रमांतर्गत परभणी जिल्हा राज्यात १६ व्या क्रमांकावर राहिला असून, मराठवाड्यात औरंगाबाद जिल्हा पहिल्या क्रमांकावर आला आहे़ ...