लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

राज्यातील एकही शाळा बंद होणार नाही, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी केला खुलासा - Marathi News | Not a single school in the state will be closed, declared School Education Minister Deepak Kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :राज्यातील एकही शाळा बंद होणार नाही, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी केला खुलासा

निव्वळ अफवा पसरविण्याचे काम  ...

मणिपूरमध्ये तणाव; 5 दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद, CBI संचालक स्पेशल फ्लाइटने पोहोचणार - Marathi News | Tension in Manipur; Internet service off for 5 days, CBI director to arrive by special flight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये तणाव; 5 दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद, CBI संचालक स्पेशल फ्लाइटने पोहोचणार

याशिवाय राज्यातील सर्व शाळाही तीन दिवसांपर्यंत बंद राहणार आहेत. यासंदर्भात, बुधवार (27 सप्टेंबर) आणि शुक्रवारी (29 सप्टेंबर) शाळांना सुट्टी असेल, अशी घोषणा राज्य सरकारने केली आहे. तसेच, गुरुवारी (28 सप्टेंबर) ईद-ए-मिलादमुळे राज्यात अधिकृत सुट्टी आहे. ...

गोरगरिबांच्या ६५,००० सरकारी शाळांची खिरापत - Marathi News | 65,000 government schools for the poor are dilapidated | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गोरगरिबांच्या ६५,००० सरकारी शाळांची खिरापत

कष्टकरी गोरगरिबांच्या मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणणे या कर्तव्याकडे सरकारी डोळेझाक परवडेल का? ...

शाळा वाचवा, शिक्षण वाचवा! शाळांच्या कंत्राटीकरणास विरोध, आंदोलनासाठी विद्यार्थीही सरसावले - Marathi News | Save the school, save education Students also started protesting against the contractualization of schools | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शाळा वाचवा, शिक्षण वाचवा! शाळांच्या कंत्राटीकरणास विरोध, आंदोलनासाठी विद्यार्थीही सरसावले

शाळा वाचविण्याच्या आंदोलनाची पूर्वतयारी व जनजागृती म्हणून सोमवारी (दि.२५) विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचे ग्रामीण भागात दिसून आले. ...

परसबागा फुलवून शाळांना जिंकता येणार बक्षिसे! - Marathi News | Schools can win prizes by blooming gardens! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :परसबागा फुलवून शाळांना जिंकता येणार बक्षिसे!

परसबागा साकारून उत्पादित भाजीपाला व इतर पदार्थांचा समावेश शालेय पोषण आहारात करण्याचे आदेश ...

वाबळेवाडी शाळा प्रकरण: आरोप सिद्ध न झाल्याने वारे गुरूची अखेर दोषमुक्त - Marathi News | Wablewadi school case: Ware Guru finally acquitted as charges were not proved | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाबळेवाडी शाळा प्रकरण: आरोप सिद्ध न झाल्याने वारे गुरूची अखेर दोषमुक्त

जिल्हा परिषदेकडून आदेश जारी... ...

“१५ हजार शाळा बंद करण्यावर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा”; काँग्रेसची मागणी - Marathi News | congress nana patole demands that chief minister and deputy chief minister should disclose about the closure of 15 thousand schools | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“१५ हजार शाळा बंद करण्यावर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा”; काँग्रेसची मागणी

Maharashtra Politics: बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा सरकारचा डाव असून, पटसंख्येवरुन शाळा बंद कराल तर याद राखा, असा इशारा काँग्रेसकडून देण्यात आला आहे. ...

स्कूलबस रस्त्याखाली उतरून शेतात उलटली, ३० विद्यार्थी बालंबाल बचावले - Marathi News | The school bus went down the road and overturned in a field, 30 students escaped unharmed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :स्कूलबस रस्त्याखाली उतरून शेतात उलटली, ३० विद्यार्थी बालंबाल बचावले

या अपघातात ४ विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे ...