लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिष्यवृत्ती

शिष्यवृत्ती

Scholarship, Latest Marathi News

शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया आॅफलाईन - Marathi News |  Scholarship Application Process Offline | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया आॅफलाईन

जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सर्व शिष्यवृत्ती योजनेची प्रक्रिया आॅफलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. वारंवार होणारा इंटरनेटमधील खोडा याला कारणीभूत आहे. ...

गोमासे व मिश्रा यांनी संगनमताने केला शिष्यवृत्ती घोटाळा - Marathi News | Gomase and Mishra did scholarships scam with collusion | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोमासे व मिश्रा यांनी संगनमताने केला शिष्यवृत्ती घोटाळा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे तत्कालीन कुलसचिव डॉ. अशोक गोमासे व सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मास कॉम्युनिकेशनचे संचालक प्रा. सुनील मिश्रा यांनी संगनमताने शिक्षण शुल्क वाढवून शिष्यवृत्ती घोटाळा केल्याचा निष्कर्ष प्रकरणाच्या चौकशी अ ...

पालिका शाळेतील क्रीडापटूंना महापौर शिष्यवृत्ती - Marathi News | Mayor's Scholarship to Players of Municipal Schools | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका शाळेतील क्रीडापटूंना महापौर शिष्यवृत्ती

शिक्षण समितीची मंजुरी : १६.४० लाख रुपयांची तरतूद, ईसीएसमधून रक्क म देणार ...

विविध क्षेत्रांमधील विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती देऊन सत्कार - Marathi News | Felicitating students in various fields by giving scholarships | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विविध क्षेत्रांमधील विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती देऊन सत्कार

भूगाव ग्रामपंचायत : विद्यार्थ्यांना वह्या व गणवेशाचे वाटप ...

अरुण टिकेकर अभ्यासकेंद्राच्या वतीने शिष्यवृत्ती - Marathi News | Scholarship on behalf of Arun Tikekar Study Center | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अरुण टिकेकर अभ्यासकेंद्राच्या वतीने शिष्यवृत्ती

अर्ज सादर करण्याचे आवाहन : २५ आॅक्टोबरपर्यंत मुदत ...

राष्ट्रीय शिष्यवृत्तीत सहा हजारांची वाढ - Marathi News |  Six scholars increase in national scholarship | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्ट्रीय शिष्यवृत्तीत सहा हजारांची वाढ

शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फ त २००८ पासून सुरू करण्यात आलेल्या केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत प्रतिवर्षी दिल्या जाणाऱ्या सहा हजार रुपयांची मर्यादा वाढवून १२ ह ...

आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजनेतून मिळणार ६ हजार रुपयांची वाढ - Marathi News | Financial scholarship scheme for financially weak students will increase by Rs 6 thousand | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजनेतून मिळणार ६ हजार रुपयांची वाढ

शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फ त २००८ पासून सुरू करण्यात आलेल्या केंद्र शासन पुरस्कृ त राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत प्रतिवर्षी दिल्या जाणाºया सहा हजार रुपयांची मर्यादा वाढवून १२ ह ...

शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यार्थ्यांचा सत्कार - Marathi News | Felicitated students of scholarship examination | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यार्थ्यांचा सत्कार

शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवत्ता यादीत आलेल्या महानगरपालिकेच्या जिजामाता शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. ...