लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसबीआय

एसबीआय

Sbi, Latest Marathi News

बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! SBI कडून 5008 क्लर्क पदांसाठी अधिसूचना जारी - Marathi News | sbi clerk recruitment 2022 notification out for 5008 vacancies apply now at sbi.co.in | Latest career News at Lokmat.com

करिअर :बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! SBI कडून 5008 क्लर्क पदांसाठी अधिसूचना जारी

SBI Clerk Recruitment 2022 Notification: क्लर्क पदांसाठी उमेदवार अर्ज सबमिट करून या संधीचा लाभ घेऊ शकतात. ...

SBI Saving Account : स्टेट बँकेत उघडा मुलांचे बचत खाते! जाणून घ्या, फायदे आणि खाते उघडण्याची प्रोसेस - Marathi News | sbi savings bank account for children know process of account opening eligibility | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्टेट बँकेत उघडा मुलांचे बचत खाते! जाणून घ्या, फायदे आणि खाते उघडण्याची प्रोसेस

SBI Savings Account for Children : पहिल्या कॅटगरीचे नाव पहला कदम (SBI Pehla Kadam) आणि दुसऱ्या कॅटगरीचे नाव पहली उड़ान (SBI Pehli Udaan) आहे. ...

Cashback SBI Card : एसबीआयच्या ग्राहकांसाठी खुशखबर! कॅशबॅक कार्ड लाँच, खरेदीवर मिळेल लाभ - Marathi News | sbi launched cashback sbi card get 5 percent cashback on every shopping know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एसबीआयच्या ग्राहकांसाठी खुशखबर! कॅशबॅक कार्ड लाँच, खरेदीवर मिळेल लाभ

Cashback SBI Card : कॅशबॅक एसबीआय कार्डचे अनेक फायदे आहेत, जसे की कार्डधारक आता कोणत्याही व्यापारी निर्बंधांशिवाय कोणत्याही वेबसाइटवरून खरेदी करून 5 टक्के कॅशबॅक सहज मिळवू शकतात. ...

SBI Alert : स्टेट बँक ऑफ इंडिया देतंय 6000 रुपये जिंकण्याची संधी; जाणून घ्या, 'त्या' मेसेजमागचं नेमकं 'सत्य' - Marathi News | sbi alert for cyber fraud massage cerculate on social media about win 6 thousand rupee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्टेट बँक ऑफ इंडिया देतंय 6000 रुपये जिंकण्याची संधी; जाणून घ्या, 'त्या' मेसेजमागचं नेमकं 'सत्य'

SBI Alert : स्टेट बँक आपल्या ग्राहकांसाठी वेळोवेळी विविध प्रकारच्या ऑफर आणत असते. परंतु एसबीआयने आपल्या ग्राहकांना 6,000 रुपये देण्याची कोणतीही योजना सुरू केलेली नाही.  ...

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! SBI मध्ये 'या' पदांसाठी बंपर भरती - Marathi News | sbi recruitment 2022 apply online at sbi co in check details | Latest career News at Lokmat.com

करिअर :सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! SBI मध्ये 'या' पदांसाठी बंपर भरती

SBI Sarkari Naukri : या पदासांसाठी 2022 अर्ज प्रक्रिया आजपासून म्हणजेच 31 ऑगस्टपासून सुरू होत आहे.  ...

SBIच्या ४५ कोटी ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती, याबाबतीत सतर्क राहा अन्यथा खात्यातून जातील पैसे - Marathi News | Important information for 45 crore customers of SBI, be alert about this otherwise money will be lost from the account | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :SBIच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती, याबाबतीत सतर्क राहा अन्यथा खात्यातून जातील पैसे

SBI: जर तुमचंही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्हाला पॅनकार्ड अपडेट करण्यासाठी कुठलाही मेसेज आला आहे का, जर असा मेसेज आला असेल तर सतर्क राहा. ...

SBI सोडून अन्य सरकारी बँका विकून टाका; मोदींच्या सल्लागाराच्या अहवालाने अर्थविश्वात भूकंप, RBI ची प्रतिक्रिया आली - Marathi News | Sell other government banks except SBI; RBI React on Pm Modi's advisor Arvind Pangadhiya advice of Privatization | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :SBI सोडून अन्य सरकारी बँका विकून टाका; मोदींच्या सल्लागाराचा सल्ला आणि RBI ची प्रतिक्रिया

रिझर्व्ह बँकेने देखील प्रतिक्रिया दिली आहे. आरबीआयने आपले हात झटकले आहेत. ...

'स्पेशल-26' स्टाईलने दरोडा; सीबीआय अधिकारी बनून आले अन् 35 लाख लुटून नेले - Marathi News | 'Special-26' style robbery; came as CBI officers and looted 35 lakhs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'स्पेशल-26' स्टाईलने दरोडा; सीबीआय अधिकारी बनून आले अन् 35 लाख लुटून नेले

भरदिवसा एसबीआय बँकेवर हा दरोडा पडला, दरोड्यावेळी बँकेत अनेक ग्राहक होते. ...