लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसबीआय

एसबीआय, मराठी बातम्या

Sbi, Latest Marathi News

भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान - Marathi News | Big fluctuations in the market capitalization of Indias 10 largest companie s tcs icici l and t bajaj finance SBI investors suffered the most losses | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान

देशातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी ७ कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये गेल्या आठवड्यात एकूण ३५,४३९.३६ कोटी रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. पाहा कोणाचं झालं किती नुकसान? ...

एक योजना, दोन फायदे: एसबीआय लाइफ न्यू स्मार्ट समृद्धी सोबत संरक्षण आणि खात्रीशीर बचत - Marathi News | One plan two benefits Protection and assured savings with SBI Life New Smart Samriddhi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एक योजना, दोन फायदे: एसबीआय लाइफ न्यू स्मार्ट समृद्धी सोबत संरक्षण आणि खात्रीशीर बचत

आत्मविश्वासाने आणि शांतपणे भविष्याचे नियोजन करण्यासाठी, बचतीसाठी योग्य तसेच आर्थिक सुरक्षा प्रदान करणारी एक साधी, विश्वासार्ह विमा योजना निवडण्याची गरज आहे. ...

तरुणांसाठी मोठी संधी! बँक ऑफ इंडियामध्ये 400 पदांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती... - Marathi News | sbi job Big opportunity for youth! Recruitment for 400 posts in Bank of India; Know the detailed information | Latest career News at Lokmat.com

करिअर :तरुणांसाठी मोठी संधी! बँक ऑफ इंडियामध्ये 400 पदांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती...

बँकिंग क्षेत्रात करिअरची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. ...

कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन' - Marathi News | Lowest Car Loan Interest Rates 2026 Compare SBI, HDFC, Canara Bank, and ICICI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'

Lowest Car Loan : आज आम्ही तुम्हाला देशातील काही आघाडीच्या बँकांच्या कार कर्जाच्या व्याजदरांबद्दल सांगणार आहोत, जेणेकरून तुम्ही तुमचे गाडी घेण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता. ...

पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण - Marathi News | Top 5 Stocks to Buy Motilal Oswal Recommends Lemon Tree, SBI Life, and More | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण

Top 5 Stocks to Buy : भारतीय शेअर बाजाराच्या अस्थिर परिस्थितीत प्रत्येक गुंतवणूकदार कमाई करण्याची संधी शोधत आहेत. ब्रोकरेज फर्म 'मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस'च्या रिसर्च टीमने असे ५ स्टॉक्स निवडले आहेत. ...

बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; SBI मध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसरच्या 900+ पदांसाठी भरती सुरू - Marathi News | SBI Jobs: Golden job opportunity in the bank; Recruitment for 900+ posts of Specialist Cadre Officer in SBI has started | Latest career News at Lokmat.com

करिअर :बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; SBI मध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसरच्या 900+ पदांसाठी भरती सुरू

SBI Jobs: जाणून घ्या निवड प्रक्रिया..! ...

722847400000 रुपयांची बंपर कमाई...! टीसीएस, इन्फोसिसनं रिलायन्सला मागं टाकलं, गेल्या आठवड्यात ही कंपनी राहिली आघाडीवर - Marathi News | Share Market Bumper earnings of Rs 722847400000 TCS Infosys overtake Reliance last week | Latest business News at Lokmat.com

व्यापार :722847400000 रुपयांची बंपर कमाई...! टीसीएस, इन्फोसिसनं रिलायन्सला मागं टाकलं, गेल्या आठवड्यात ही कंपनी राहिली आघाडीवर

Market Cap: यावेळी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला (RIL) मागे टाकत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि इन्फोसिस या दोन आयटी कंपन्या सर्वाधिक फायद्यात राहिल्या. महत्वाचे म्हणजे, गत अनेक अठवड्यांपर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीज आघाडीवर होती. ...

SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम - Marathi News | SBI s shock to customers mcash popular service will be closed from December 1 The bank s operations will be affected | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम

SBI News: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानं आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. एसबीआयनं आता लोकप्रिय सेवा बंद करण्याचा निर्णय घेतलाय. ...