lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सट्टा बाजार

सट्टा बाजार

Satta bazar, Latest Marathi News

भारतात सट्टा लावणं बेकायदेशीर आहे. मात्र, तरीदेखील भारतात छुप्या पद्धतीने सट्टेबाजारात सट्टेखोर सट्टा लावतात. अनेकदा याविरोधात पोलिसांकडून कारवाई देखील केली जाते.
Read More
मटका किंग समीर कच्छीच्या बुकीला वाशिममधून अटक - Marathi News | Matka king Sameer Kachchi's bookie arrested from Washim | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मटका किंग समीर कच्छीच्या बुकीला वाशिममधून अटक

स्थानिक गुन्हे शाखेने वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील एका मटका बुकीला अटक केली. त्याला न्यायालयाने सात दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. ...

हिंगणघाटात एकाच वेळी सहा ऑनलाइन जुगार अड्ड्यावर छापा,  १४.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Six online gambling dens raided simultaneously in Hinganghat, cash worth 14.32 lakh seized | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :हिंगणघाटात एकाच वेळी सहा ऑनलाइन जुगार अड्ड्यावर छापा,  १४.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

वर्धा पोलिसांची मोठी कारवाई ...

आयपीएल क्रिकेटवर सट्टा; दोघांना ठोकल्या बेड्या, १ लाख ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Betting on IPL Cricket; two were shackled in wani by Yavatmal local crime branch | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आयपीएल क्रिकेटवर सट्टा; दोघांना ठोकल्या बेड्या, १ लाख ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त

यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखेची वणी शहरामध्ये कारवाई ...

शेतात रंगला जुगाराचा डाव; नगरसेवक, जिल्हा परिषद माजी सदस्यासह २७ जुगारी अटकेत - Marathi News | 27 arrested including corporator, former Zilla Parishad member playing gambling, 12 lakh cash seized | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतात रंगला जुगाराचा डाव; नगरसेवक, जिल्हा परिषद माजी सदस्यासह २७ जुगारी अटकेत

स्थानिक गुन्हे शाखा पथकाची कारवाई; १२ लाखांची रोकड ताब्यात ...

सट्ट्यामुळे कर्जबाजारी झालेल्या युवकाची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | youth commits suicide after falling in debt trap to gambling | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सट्ट्यामुळे कर्जबाजारी झालेल्या युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

अकस्मात मृत्यूची नोंद ...

अमरावतीच्या गवळीपुरा येथील जुगारावर धाड, १९ जुगारी अटकेत; गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | Crime Branch raid gambling spot in gawlipura of Amravati; 19 gamblers arrested | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीच्या गवळीपुरा येथील जुगारावर धाड, १९ जुगारी अटकेत; गुन्हे शाखेची कारवाई

३ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त ...

जुगार अड्ड्यावर धाड, आठ दुचाकी व चार लाखांच्या मुद्देमालासह तीन जण अटकेत - Marathi News | Gambling raids at Chandur Bazar, three people arrested and eight two-wheelers and worth 4 lakhs seized | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जुगार अड्ड्यावर धाड, आठ दुचाकी व चार लाखांच्या मुद्देमालासह तीन जण अटकेत

आठ जण फरार ...

पुढे शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाची ढाल, मागे सट्टा मटका; शिंदे गटाने बिंग फोडले - Marathi News | Eknath Shinde Group Exposed satta matka play behind uddhav Thackerays Shivsena Contact office in Jalgaon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुढे शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाची ढाल, मागे सट्टा मटका; शिंदे गटाने बिंग फोडले

मटक्याचा अड्डा ठाकरेंच्या शिवसेनेशी संबंधीत लोक चालवत असल्याचा आरोप चौधरी यांनी केला आहे. तसेच हे लोक परिसरातून ये-जा करणाऱ्या महिला, तरुणींची सतत छेडछाड करत असल्याचाही त्यांनी आरोप केला आहे.  ...