लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सतेज ज्ञानदेव पाटील

Satej Gyanadeo Patil Latest news

Satej gyanadeo patil, Latest Marathi News

सतेज पाटील Satej Gyanadeo Patil काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. विद्यार्थीदशेत असल्यापासूनच ते राजकारणात सक्रिय आहेत. सतेज पाटील ठाकरे सरकारमध्ये गृहराज्यमंत्री (शहर) पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याआधी त्यांनी विविध मंत्रिपदं सांभाळली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ते बंटी नावानं प्रसिद्ध आहेत.
Read More
Kolhapur Municipal Election Voting 2026: महापालिकेवर झेंडा आमचाच; महायुती-महाविकास आघाडीच्या नेत्यांचा दावा, पाटील-क्षीरसागर-महाडिक काय म्हणाले.. वाचा - Marathi News | Read what Congress leader Satej Patil, Mahayuti leaders Dhananjay Mahadik and Rajesh Kshirsagar said after casting their votes for the Kolhapur Municipal Corporation elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महापालिकेवर झेंडा आमचाच; महायुती-आघाडीच्या नेत्यांचा दावा, पाटील-क्षीरसागर-महाडिक काय म्हणाले.. वाचा

'ते निगेटिव्ह सेटर आहेत, त्यांचे काय ऐकायचे' ...

Kolhapur Municipal Election Voting 2026: कोल्हापुरातील नेत्यांनी बजावला मतदानाचा अधिकार, सात ठिकाणी मतदान केंद्रात तांत्रिक बिघाड - Marathi News | MP Shahu Chhatrapati, Dhananjay Mahadik, MLA Satej Patil, and Rajesh Kshirsagar exercised their right to vote For the Kolhapur Municipal Corporation elections, Technical glitches were reported at seven polling stations | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील नेत्यांनी बजावला मतदानाचा अधिकार, सात ठिकाणी मतदान केंद्रात तांत्रिक बिघाड

तांत्रिक अडचणींमुळे मतदारांचा खोळंबा ...

Kolhapur Municipal Election 2026: सतेज पाटील-क्षीरसागर गल्लीत भेटले...जुन्या आठवणीत रमले - Marathi News | Congress leader MLA Satej Patil and Shinde Sena MLA Rajesh Kshirsagar met During the Kolhapur Municipal Corporation election campaign reminiscing about old memories | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Municipal Election 2026: सतेज पाटील-क्षीरसागर गल्लीत भेटले...जुन्या आठवणीत रमले

फोटो सोशल मीडियावरही तुफान व्हायरल ...

Kolhapur Municipal Election 2026: काँग्रेसचा विचार बुलंद करण्यासाठी सतेज पाटील यांना बळ द्या - हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | Give strength to Satej Patil to elevate the ideology of Congress says Harshvardhan Sapkal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :काँग्रेसचा विचार बुलंद करण्यासाठी सतेज पाटील यांना बळ द्या - हर्षवर्धन सपकाळ 

कसबा बावड्यातील सभेला उदंड प्रतिसाद ...

Ichalkaranji Municipal Election 2026: मूळ भाजपवाले कोठे आहेत, ते शोधा, सतेज पाटील यांनी लगावला टोला; इचलकरंजीतील पाणी प्रश्नावरुन दिलं थेट आव्हान - Marathi News | Where are the original BJP members Find them says Satej Patil, issued a direct challenge over the water issue in Ichalkaranji | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Ichalkaranji Municipal Election 2026: मूळ भाजपवाले कोठे आहेत, ते शोधा, सतेज पाटील यांनी लगावला टोला; इचलकरंजीतील पाणी प्रश्नावरुन दिलं थेट आव्हान

इचलकरंजीची ओळख मॅँचेस्टर म्हणून आहे. ती ओळख पुसण्याचे काम सत्तेतील लोक करीत आहेत. ...

Kolhapur Municipal Election 2026: शहरातील महिला, विद्यार्थ्यांसाठी केएमटी मोफत; सतेज पाटील यांची घोषणा  - Marathi News | KMT bus service to be free for women and students in the city; announcement by Satej Patil Congress releases its manifesto for the Kolhapur Municipal Corporation elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Municipal Election 2026: शहरातील महिला, विद्यार्थ्यांसाठी केएमटी मोफत; सतेज पाटील यांची घोषणा 

काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध ...

PMC Election 2026: भाजपच्या केवळ घोषणा; पुणेकरांनी आम्हाला ५ वर्षांची संधी द्यावी, दिलेले शब्द आम्ही पाळू - सतेज पाटील - Marathi News | PMC Election 2026 BJP's only slogans; Punekars should give us a chance for 5 years, we will keep our promises - Satej Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपच्या केवळ घोषणा; पुणेकरांनी आम्हाला ५ वर्षांची संधी द्यावी, दिलेले शब्द आम्ही पाळू - सतेज पाटील

PMC Election 2026 खड्डेमुक्त रस्ते, वाहतूक कोंडीपासून सुटका, समान पाणीपुरवठा, पीएमपीचे सक्षमीकरण, महापालिकेच्या शाळा आणि पायाभूत सुविधांचे सबलीकरण, प्रदूषणमुक्त शहर असे अनेक बदल करू ...

सतेज पाटील यांना निकालादिवशीच समजेल भाजपची ‘बी’ टीम कोण, हसन मुश्रीफ यांचा पलटवार - Marathi News | Satej Patil will know who BJP B team is only on the day of the results, Hasan Mushrif's counterattack | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सतेज पाटील यांना निकालादिवशीच समजेल भाजपची ‘बी’ टीम कोण, हसन मुश्रीफ यांचा पलटवार

कोल्हापूरचा स्वर्ग करू ...