लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

प्रतापगडावरील शिवरायांच्या पुतळ्याला ६२ वर्षे पूर्ण - Marathi News | Shivarai's statue at Pratapgad completed for 3 years | Latest satara News at Lokmat.com

सातारा :प्रतापगडावरील शिवरायांच्या पुतळ्याला ६२ वर्षे पूर्ण

हा किल्ला आजही सुस्थितीत उभा असून, किल्ल्यावर ३० नोव्हेंबर १९५७ रोजी भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी किल्ले प्रतापगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण केले. ...

सातारा जिल्हा परिषदेतील सत्तेत सबकुछ राष्ट्रवादीच ! अध्यक्षपद निवडीने राजकारण तापले - Marathi News | Everything in the power of Satara Zilla Parishad is nationalist! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्हा परिषदेतील सत्तेत सबकुछ राष्ट्रवादीच ! अध्यक्षपद निवडीने राजकारण तापले

कारण, गेल्या १५ वर्षांत तरी राष्ट्रवादीने कधीच आघाडीतील घटकपक्ष असणा-या काँग्रेसला सत्तेत सामावून घेतलेले नाही. अनेकवेळा काँग्रेसने मागणी केली. एखाद्या समितीचे सभापतिपद तरी मिळावे, यासाठी प्रयत्न केले. ...

दरोडा, चोरी करणा-या दोन टोळ्या सातारा जिल्'ातून हद्दपार - Marathi News | Robbery, two gangs of burglaries deported from Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दरोडा, चोरी करणा-या दोन टोळ्या सातारा जिल्'ातून हद्दपार

सातारा : खटाव तालुक्यातील पुसेगाव आणि माण तालुक्यातील म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा व चोरी करणाºया दोन टोळ्यांतील आठजणांना ... ...

Crime News शिकारीचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक; जुगार अड्ड्यावरही पोलिसांचा छापा - Marathi News | Police raid on gambling grounds | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Crime News शिकारीचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक; जुगार अड्ड्यावरही पोलिसांचा छापा

वनविभागाने पुढील तजवीज तपासासाठी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. २७ नोव्हेंबर रोजी न्यायालयाने दोन्ही आरोपींना वनकोठडी ठोठावली आहे. ...

कंपनीत भागिदारीच्या आमिषाने ६९ लाखांना गंडा - Marathi News | Mortgage of Rs | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कंपनीत भागिदारीच्या आमिषाने ६९ लाखांना गंडा

तिघांवर गुन्हा : शासकीय कंत्राटदाराची तक्रार लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : मुंबईतील एका कंपनीत भागिदारी देण्याच्या आमिषाने एका शासकीय ... ...

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतक-याची आत्महत्या - Marathi News | Farmer suicides by debt consolidation | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतक-याची आत्महत्या

शेतीतून उत्पन्न मिळत नसल्याने त्यांनी घरातच छोटेसे किराणा दुकान सुरू केले होते. मात्र, यातूनही त्यांचा घर खर्च भागत नव्हता. तसेच बँकेचे हप्तेही वेळेत जात नव्हते. त्यांची मुलेही शिक्षणासाठी बाहेरगावी आहेत. ...

सातारा जिल्हा प्रशासनाच्यावतीने ह्यसंविधान दिन साजरा - Marathi News | Celebrate Constitution Day on behalf of Satara District Administration | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सातारा जिल्हा प्रशासनाच्यावतीने ह्यसंविधान दिन साजरा

समानता; निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तींच्या प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधानसभेत आज याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अनियमित ...

अधिका-यांच्या कानी टोल मुक्ती गीत!   : गांधीगिरीच्या मार्गाने आंदोलन सुरूच - Marathi News | Officials' toll-free release song! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अधिका-यांच्या कानी टोल मुक्ती गीत!   : गांधीगिरीच्या मार्गाने आंदोलन सुरूच

या चळवळीने अनोख्या मार्गाने आंदोलन करत प्रशासन आणि राज्यकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले. टोल विरोधी जनता चळवळीतील कार्यकर्त्यांचा आवाज राज्यकर्त्यांसह प्रशासनापर्यंत पोहोचविण्यात ‘लोकमत’ आघाडीवर राहिला. यामुळे महामार्गावरील रस्ते दुरूस्तीचे काम युध्दपातळ ...