10:24 PM
सातारा - पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांची सोलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात बदली.
10:21 PM
नवी दिल्ली - काँग्रेसचं ठरलंय, सिटीझनशीप अमेंडमेंट विधेयकास कडाडून विरोध करणार
08:35 PM
पुणे - येथील कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना राज्य सरकारच्यावतीने मंत्री छगन भुजबळ यांनी निरोप दिला.
07:20 PM
नागपूर - कळमेश्वर बालिका खूनप्रकरणानंतर नागरिक संतप्त, आरोपीचा एनकाउंटर करण्याची नारेबाजी
06:45 PM
वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकली, टीम इंडिया प्रथम फलंदाजी करणार
05:55 PM
चेन्नई - स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये कमल हासनचा मक्कल निधी मैय्यम पक्ष उमेदवार देणार नाही