दोन गटांमध्ये जोरदार वादावादी होत तुंबळ हाणामारी झाली.यावेळी झालेल्या मारामारीमध्ये तलवारीसह घातक शस्ञांचा वापर झाल्याने व तलवारीने मयुर शिवतरेवर सहा ते सात वार झाल्याने मयुर शिवतरे हा गंभीर जखमी झाला तर रवि मोटे व योगेश मोटे हे गंभीर जखमी झाले. ...
मला रयत शिक्षण संस्थेचे मोलाचे सहकार्य लाभले. पुरस्काराची रक्कम एक लाख रुपये रयत शिक्षण संस्थेला आणि एक लाख रुपये इचलकरंजी येथे वाचनालय इमारतीसाठी प्रदान करतो. ...
मान्यवरांनी यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केले पुण्यतिथीनिमित्त यशवंतराव चव्हाण यांची समाधी आकर्षक फुलांनी सजविण्यात आली होती समाधीस्थळी यशवंत समता ज्योतीचे स्वागत शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. ...
ही माहिती समजल्यावर विभाग नियंत्रक सागर पळसुले यांनी याची गांभीर्याने दखल घेत विजयपूरच्या विभाग नियंत्रकांशी संपर्क साधला. संबंधित गाडीला वाहतूक परवाना असून, कर्मचाºयाला केलेल्या धक्काबुक्कीचा निषेध केला. यावेळी तेथील अधिकाºयाने दिलगिरी व्यक्त करून क ...
मात्र, आॅक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच हजारो किलोमीटरचा प्रवास करत हजेरी लावणारे परदेशी पक्षी यंदाच्या सततच्या बदलत्या हवामानामुळे अद्यापही दिसेनासे झाल्याने पर्यटकांमध्ये नाराजी पसरली आहे. ...
स्वत: जखमी होऊन तसेच पाठीमागे बसलेला राजेंद्र्र चद्रकांत भोगळे याच्या मृत्यूला कारणीभूतप्रकरणी नीलेश कामठे याच्याविरुद्ध बसचालक हाजीमलंग चंदनशिवे यांनी फिर्याद दिली आहे.दरम्यान, या मार्गावरील खड्ड्यांमुळे अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत ...