लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

कृष्णा नदीमध्ये वाळू चोरट्यांची उकराउकरी, नहरवाडीत ४५ हजारांची वाळू जप्त - Marathi News | Engagement of sand thieves in Krishna river | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कृष्णा नदीमध्ये वाळू चोरट्यांची उकराउकरी, नहरवाडीत ४५ हजारांची वाळू जप्त

कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर शहरानजीक असलेल्या नहरवाडी गावच्या हद्दीतील कृष्णा नदीपात्रात वाळू चोरट्यांकडून बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बाजारभावानुसार सुमारे ४५ हजार रुपये किमतीची सुमारे तीन ब्रासपेक्षा जास्त वाळू जप्त ...

शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे स्वगृही परतण्याची चर्चा ! - Marathi News |  Shivinder Singh Sinha Bhosale, Jayakumar Gore talk about returning home! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे स्वगृही परतण्याची चर्चा !

तरीदेखील ते मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले. तर जयकुमार गोरे यांचे सर्वच विरोधक एकत्र आले होते. तसेच त्यांचे बंधू शेखर गोरे हे शिवसेनेच्या माध्यमातून त्यांच्याविरोधात उभे होते, तरीदेखील माणच्या जनतेने जयकुमार गोरे यांच्या बाजूने कौल दिला. ...

३१५ ठिकाणच्या पाणी नमुन्यात नायट्रेटचा अंश; आरोग्यासाठी धोकादायक - Marathi News | The fraction of nitrate in the water sample of 2 places | Latest satara News at Lokmat.com

सातारा :३१५ ठिकाणच्या पाणी नमुन्यात नायट्रेटचा अंश; आरोग्यासाठी धोकादायक

पीक कोणतेही असो; पण ते चांगले यावे, यासाठी ही खते वापरली जातात. त्यामुळे या रासायनिक खतांचा भयावह परिणाम समोर येऊ लागलाय. कारण, पिण्याच्या पाण्यामध्येही रासायनिक अंश आढळून येऊ लागलेत. ...

उपमहानिरीक्षकांची कारागृहाला अचानक भेट : कटर प्रकरण ;पोलिसांचा तपास सुरूच - Marathi News | Deputy Inspector General Visit to Prison: Cutter Case | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उपमहानिरीक्षकांची कारागृहाला अचानक भेट : कटर प्रकरण ;पोलिसांचा तपास सुरूच

कारागृह प्रशासनाने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हवालदार एस. व्ही. सपकाळ यांच्याकडे तपास सोपविण्यात आला आहे. हवालदार सपकाळ यांनी गुरुवारी यासंदर्भात काही लोकांचे जाबजबाब घेतले आहेत. मात्र, ...

साताऱ्याजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत एक ठार - Marathi News | One killed in a collision with a truck near Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्याजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत एक ठार

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाढे फाटा हद्दीतील माईल स्टोन हॉटेलजवळ भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत अंदाजे ४५ वर्षीय पुरुषाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी रात्री दहाच्या सुमारास झाला. ...

म्हसवड यात्रेत आठ लाखांच्या मुद्देमालाची चोरी - Marathi News | Theft of eight lakh issues in Mhaswad Yatra | Latest satara News at Lokmat.com

सातारा :म्हसवड यात्रेत आठ लाखांच्या मुद्देमालाची चोरी

म्हसवड नगरीचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धनाथ-जोगेश्वरी रथोत्सवात १९ तोळ्यांचे सोन्याचे दागिने व चार मोबाईल असा अंदाजे आठ लाख रुपयांच्या भाविकांच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला. दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून पोलीस संशयितांचा शोध घेत असून, त्यांना अद्य ...

मुंबईत हरवलेली मुलगी भुर्इंज पोलिसांमुळे पालकांच्या ताब्यात - Marathi News | The missing girl in Mumbai is in custody of her parents due to police | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मुंबईत हरवलेली मुलगी भुर्इंज पोलिसांमुळे पालकांच्या ताब्यात

मुंबईतील तुर्भे येथून हरवलेली मुलगी भुर्इंज पोलिसांच्या सतर्कतेमुळे सापडली. पोलिसांनी तिच्याकडे चौकशी करून तिला पुन्हा नातेवाइकांच्या ताब्यात दिले. ...

धुळीने माखलेले रस्ते अन गुदमरलेले श्वास!, कॉलन्या ओसाड - Marathi News | Dirt roads uneven breathing! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :धुळीने माखलेले रस्ते अन गुदमरलेले श्वास!, कॉलन्या ओसाड

शाहूनगरमधील त्रिशंकू भागात सहज जरी फेरफटका मारला तरी धुळीने माखलेले रस्ते पहायला मिळतात. मोठे वाहन रस्त्यावरुन गेल्यास सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण होऊन ही रस्त्याकडेच्या घरांमध्ये जाते. परिसरातील घरांच्या भींती रंगीत असल्या तरी त्या धुळीने माखल् ...