सातारा शहरातील वाहतूक कोंडीवर चांगला उपाय ठरणाऱ्या ग्रेड सेपरेटरचे काम वेगाने सुरू असून, नगरपालिका मार्गाचे काम जवळपास ८० टक्क्यांहून अधिक झाले आहे. त्यामुळे उर्वरित काम करून दोन महिन्यांत वरून वाहतूक सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच रस्त्याची ...
अॅब्युलन्स व्यवसायामध्ये प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे. रुग्णवाहिकेला व्यवसाय देण्यासाठी कमिशन मागणारेच आता या व्यावसायिकांची बदनामी करत आहेत. रुग्णसेवेत २४ तास गुंतलेला हा व्यवसाय सध्या व्हेंटिलेटरवर सुरू असल्याचे चित्र आहे. प्रशास ...
डोंगर कपारीतून १३ जिवंत घोरपडी पकडून त्याची शिकार करणाऱ्या एका व्यक्तीला पोलीस आणि वनविभागाच्या भरारी पथकाने पकडले. ही कारवाई शनिवारी वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. ...
धरणाच्या बांधकामास सुरुवात करताना पुनर्वसित गावांना जमिनी देण्यासाठी या गावातील शेतकºयांना कोणतीही कल्पना न देता परस्पर काढून घेतल्या. त्यानंतर या चार गावातील शेतक-यांनी याबाबत न्यायालयात धाव घेतली आहे. ...
विधानसभा निवडणुकीपूर्वी पाटणला नेमणूक झालेले तहसीलदार रवींद्र माने हेदेखील हजर झाल्यापासून आजपर्यंत शासकीय विश्रामगृहात मुक्काम करत असून, त्यांना अद्याप त्यांच्या सोयीचे घर सापडलेले नाही. तसेच पाटणसारखा दुर्गम आणि डोंगराळ तालुका. ...
मार्केटची जागा छोटी व व्यावसायिकांमध्ये वाढ होत आहे. मंंडईतील गाळे व्यवस्थित झाले तर हा प्रश्न बऱ्याच प्रमाणात मार्गी लागेल. २०११ मध्ये इमारत बांधण्यात आली. त्यामध्ये विक्रेत्यांसाठी गाळे काढण्यात आले. मात्र सध्या यातील अनेक गाळे पडून आहेत. ...
जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात विविध गुन्हे दाखल झाले. त्यापैकीच प्रकर्षाने पुढे आलेला गुन्हा म्हणजे फलटणच्या वडजल भागामध्ये प्रकाश फोरमन पवार (वय ४०, रा. शिंदेवाडी, ता. फलटण) यांचा झालेला खून. ...
सातारा जिल्ह्यातील एकाही कारखान्याने ऊस दर जाहीर न करता ऊस गाळप हंगाम सुरु केला आहे. यंदा गाळप योग्य ऊस अत्यल्प आहे. या परिस्थिती ऊसाला ज्यादा दर मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र कारखान्यांनी दरच जाहीर केला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस ...