लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

जिल्हा कारागृहात धारदार कटर टाकला, अज्ञातावर गुन्हा - Marathi News | District cutter throws a sharp cutter, crime against unknown | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जिल्हा कारागृहात धारदार कटर टाकला, अज्ञातावर गुन्हा

सातारा येथील जिल्हा कारागृहात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञाताने चायनीज चिकन राईस, धारदार कटर आणि चिठ्ठी टाकली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान, चिठ्ठीत बाबा, १३/१२ ला काम झाले पाहिजे,असा मजकूर ...

अखेर 'दोस्ती' जिंकली, उदयनराजेंकडून शशिकांत शिंदेंना 'जादू की झप्पी' - Marathi News | Ultimately friendship won, Udayaraje bhosale' meet and hug to Shashikant Shande | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर 'दोस्ती' जिंकली, उदयनराजेंकडून शशिकांत शिंदेंना 'जादू की झप्पी'

उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केला. ...

राज्यमार्गावर रात्री अकरा वाजता रास्ता रोको - Marathi News | Stop at the state highway at 11pm | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राज्यमार्गावर रात्री अकरा वाजता रास्ता रोको

मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गाच्या कामादरम्यान ठेकेदाराकडून दिशादर्शक फलक लावले नाहीत. त्यामुळे रात्रीच्यावेळी अनेक अपघात होऊ लागल्याने वाहनचालक व ग्रामस्थांकडून रात्री अकराच्या दरम्यान आंदोलन व रास्ता रोको करण्यात आला. यावेळी मायणी पोलिसांनी स्वत: का ...

माकडाने पळविली एक लाख रुपयांची पर्स - Marathi News | One lakh rupees purse seized by a monkey | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माकडाने पळविली एक लाख रुपयांची पर्स

माकडाला टोपी घालणे, जॅकेट घालणे अशा गोष्टी आवडतात; पण माकडाला आता महिलांची पर्सही आवडू लागली आहे. अगदी पर्स घेऊन शॉपिंगला जावे, त्याप्रमाणे महाबळेश्वरमधील एका माकडाने सहलीला आलेल्या शिक्षिकेच्या हातातील सुमारे एक लाख रुपये असलेली पर्सच घेऊन सुमारे १० ...

कांदा, लसूणची सफरचंदाच्या भावात विक्री - Marathi News | Sale of onion, garlic in apple prices | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कांदा, लसूणची सफरचंदाच्या भावात विक्री

मागील काही दिवसांपासून सुरू असलेली कांद्यासह लसणाची दरवाढ काही केल्या थांबलेली नाही. कांद्याला प्रति किलो शंभर रुपये दर तर लसूण प्रति किलो दीडशे ते दोनशे रुपये किलो असल्याने कांद्याच्या या भावाने सफरचंदाच्या प्रति किलोच्या भावाची बरोबरी गाठली आहे. त् ...

बंधाऱ्याला पडलेले भगदाड तीन तासांत बंद, लोकसहभागातून उपक्रम - Marathi News | The closure of the hostage is closed within three hours, public participation activities | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बंधाऱ्याला पडलेले भगदाड तीन तासांत बंद, लोकसहभागातून उपक्रम

अवकाळी पावसाने माण नदीला महापूर आला आणि कधीच न भरलेला बंधारा अवघ्या तासाभरातच भरला. शेतकरी आनंदले खरे; पण या बंधाऱ्याला भगदाड पडल्याने या आनंदावर विरजन पडले. मात्र, यामुळे खचून न जाता नदीच्या पाण्याचा प्रवाह कमी होताच ग्रामस्थांनी लोकसहभागातून अवघ्या ...

पाचगणीत १६२ अश्वांची आरोग्य तपासणी, व्यापाऱ्यांमध्ये समाधान - Marathi News |  Five times five horse health check, satisfaction among traders | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाचगणीत १६२ अश्वांची आरोग्य तपासणी, व्यापाऱ्यांमध्ये समाधान

पशुसंवर्धन विभाग सातारा अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाना पाचगणी व नगरपरिषद पाचगणी आणि पोलीस स्टेशन पाचगणी यांच्या संयुक्त विद्यमाने अश्व तपासणी शिबिर पार पडले. यामध्ये १६२ अश्वांची तपासणी नुकतीच करण्यात आली आहे. ...

ढगाळ हवामानाची पिकांवर गदा, उत्पन्नात होणार घट - Marathi News | Depth, fall in yield on cloudy weather crops: Farmers' crisis continues | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ढगाळ हवामानाची पिकांवर गदा, उत्पन्नात होणार घट

खंडाळा तालुक्यात परतीच्या आणि अवकाळी पावसाने हाहाकार माजवला. खरिपाची पिके आणि फळबागा पाण्याखाली गेल्या. या नुकसानीतून सावरण्यापूर्वीच ढगाळ हवामानाचे सावट शेतीवर पडल्याने शेतकरी हवालदिल झालाय. त्यामुळे अवकाळीची बाधा संपली नसतानाच आता दूषित हवामानाची ब ...