लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

दोन दिवसांनंतर बाजार समिती सुरू - Marathi News | The market committee resumed two days later; | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दोन दिवसांनंतर बाजार समिती सुरू

CoronaVirus Satara: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वीकेंड लॉकडाऊन असल्याने दोन दिवस बंद असणारी सातारा बाजार समिती सोमवारी सुरू झाली. यामुळे तब्बल १ हजार ३३४ क्विंटल शेतमालाची आवक झाली. यामध्ये बटाट्याची आवक तिप्पट वाढल्याचे दिसून आले. भाज्यांची आवक वाढल्या ...

कृष्णा कारखान्याची कच्ची मतदार यादी प्रसिद्ध - Marathi News | Raw voter list of Krishna factory published | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कृष्णा कारखान्याची कच्ची मतदार यादी प्रसिद्ध

SugerFactory satara : गेले काही दिवस प्राथमिक मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू होते. आता जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी धनंजय डोईफोडे यांनी अधिसूचनेनुसार ही प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. १२ ते २२ एप्रिलदरम्यान या प्रारूप मतदार यादीवर आक्षेप व ...

कुणी सिलिंडर घेता का सिलिंडर - Marathi News | Why would anyone take a cylinder | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कुणी सिलिंडर घेता का सिलिंडर

Fuel Hike Satara : व्याज दरवाढ व अनुदानाचे बंद झालेले दरवाजे यामुळे गॅस सिलिंडरपासून सामान्य लोक दूर पळून आता घराघरात चुली पेटू लागल्या आहेत, तर विविध कंपन्यांच्या गॅस सिलिंडरच्या गाड्या शहरातील व खेड्यापाड्यातील, गल्लीबोळातील रस्त्यावर सिलिंडर घ्या ...

पाडव्याच्या मुहूर्तावर बाजारपेठेवर कोरोनाची संक्रांत! - Marathi News | Corona Sankrant on the market at the moment of Padva! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाडव्याच्या मुहूर्तावर बाजारपेठेवर कोरोनाची संक्रांत!

Gudhipadwa CoronaVirus Market Satara : गुढीपाडव्याचा सण यंदाही कोरोनाच्या सावटाने काळवंडला आहे. छोट्या व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांच्या उत्पादनांना कवडीमोल भावाने उठाव मिळत असल्याने पाडव्याच्या मुहूर्तावर बाजारपेठेवर संक्रांत कोसळली आहे. लाखोंच्या उलाढाली ...

संभाजी महाराज बलिदान दिनी खासदार उदयनराजे यांनी केले अभिवादन - Marathi News | Greetings by MP Udayan Raje on Sambhaji Maharaj Sacrifice Day | Latest satara News at Lokmat.com

सातारा :संभाजी महाराज बलिदान दिनी खासदार उदयनराजे यांनी केले अभिवादन

Udayanraje Bhosale satara-छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान स्मरण दिनानिमित्त महाराजांचे समाधीस्थळ असलेल्या पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र वढु बुद्रुक येथे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज पहाटे समाधीवर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. बलि ...

 उदयनराजेंचे साताऱ्यात अनोखे भीक मांगो आंदोलन, म्हणाले, लोक भुकेपोटी दरोडा टाकतील - Marathi News | People will rob out of hunger: Udayan Raje | Latest satara News at Lokmat.com

सातारा : उदयनराजेंचे साताऱ्यात अनोखे भीक मांगो आंदोलन, म्हणाले, लोक भुकेपोटी दरोडा टाकतील

CoronaVirus Udayanraje : कोरोना महामारी रोखण्यासाठी प्रशासनाने केलेले लॉकडॉऊन हे सर्वसामान्य गरिबांची उपासमार करणारे असून हे लॉकडॉऊन तत्काळ उठवा अन्यथा लोक भुकेपोटी दरोडे टाकतील, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रशासनाला दिला. ...

प्रशासनासोबतच्या बैठकीनंतरही व्यापाऱ्यांना परवानगी नाही - Marathi News | Traders are not allowed even after meeting with the administration | Latest satara News at Lokmat.com

सातारा :प्रशासनासोबतच्या बैठकीनंतरही व्यापाऱ्यांना परवानगी नाही

corona virus Collcator Satara-राज्य शासनानेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांना दुकाने सुरू ठेवण्यासाठी परवानगी देता येणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्यामुळे व्यापाऱ्यांची बैठक निष्फळच ठरली. तर सध्या सणांचे ...

पाईपलाईन फोडून पेट्रोल चोरी करणारी आंतरराज्य टोळी अटकेत - Marathi News | Interstate gang arrested for stealing petrol by breaking pipeline | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाईपलाईन फोडून पेट्रोल चोरी करणारी आंतरराज्य टोळी अटकेत

Crimenews Police Satara- सासवड (ता. फलटण ) या भागातील एच. पी. कंपनीची पेट्रोलची पाईपलाईन फोडून पेट्रोल चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा लोणंद पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या गुन्ह्यातील सात जणांना अटक करण्यात आली आहे. ...