लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

Satara: सावित्रीमाई फुले स्मारक अन् प्रशिक्षण केंद्र बांधकामास ११० कोटींची मान्यता - Marathi News | Approval of Rs 110 crore for the construction of Savitrimai Phule Memorial and Training Center at Naigaon in Khandala taluka satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: सावित्रीमाई फुले स्मारक अन् प्रशिक्षण केंद्र बांधकामास ११० कोटींची मान्यता

नायगावात उभारणार : शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळाल्याने काम मार्गी लागणार ...

साताऱ्यात छऱ्याच्या बंदुकीतून श्वानावर झाडली गोळी, अज्ञातावर गुन्हा; पोलिसांकडून तपास सुरू - Marathi News | Dog shot with shotgun in Satara crime against unknown | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात छऱ्याच्या बंदुकीतून श्वानावर झाडली गोळी, अज्ञातावर गुन्हा; पोलिसांकडून तपास सुरू

पायात गोळी लागल्याने श्वान जखमी झाले  ...

Satara: पाचगणी नगरपालिका निवडणुकीनंतर निकालासाठी जादूटोणा अन् अंधश्रद्धेचे प्रयोग - Marathi News | Experiments with witchcraft and superstition to predict results after Panchgani Municipality elections | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: पाचगणी नगरपालिका निवडणुकीनंतर निकालासाठी जादूटोणा अन् अंधश्रद्धेचे प्रयोग

विजयासाठी उमेदवारांकडून अनिष्ट प्रथांना खतपाणी : नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त ...

Satara ZP Election: मंद्रुळकोळे गटात सर्वाधिक, तळदेवमध्ये सर्वात कमी मतदार - Marathi News | Satara Zilla Parishad's Mandrulkole group has the highest number of voters while Taldev has the lowest number | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara ZP Election: मंद्रुळकोळे गटात सर्वाधिक, तळदेवमध्ये सर्वात कमी मतदार

२१ लाख ९१ हजारांवर मतदारांची नोंद; अंतिम यादी लवकरच ...

साताऱ्यात आता आयटी पार्कनंतर ‘सीट्रिपल आयटी’ सेंटर मंजूर!, दरवर्षी तीन हजार युवक होणार प्रशिक्षित - Marathi News | After the IT Park now the Ctriple IT center has been approved in Satara Three thousand youth will be trained every year | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात आता आयटी पार्कनंतर ‘सीट्रिपल आयटी’ सेंटर मंजूर!, दरवर्षी तीन हजार युवक होणार प्रशिक्षित

टाटा आणि राज्य शासनाच्या सहकार्यातून सातारा येथे हे नवीन केंद्र लवकरच उभे राहणार ...

यवतेश्वर–कास पठार रस्त्यावरील अनधिकृत बांधकामाला दणका, हरित न्यायालयाचे नवा अहवाल सादर करण्याचे आदेश  - Marathi News | Unauthorized construction on Yavateshwar Kaas Plateau road gets a blow, green court orders submission of new report | Latest satara News at Lokmat.com

सातारा :यवतेश्वर–कास पठार रस्त्यावरील अनधिकृत बांधकामाला दणका, हरित न्यायालयाचे नवा अहवाल सादर करण्याचे आदेश 

या विरोधात पर्यावरणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हरित न्यायालयात झालेल्या सुनावणीत महत्त्वपूर्ण घडामोड घडली. ...

Satara News: साखर कारखान्यात मशीनच्या बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू - Marathi News | A worker died after getting caught in a machine belt while working in a factory in phaltan satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara News: साखर कारखान्यात मशीनच्या बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

तातडीने त्याला मशीनमधून बाहेर काढले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला. ...

Phaltan Doctor Death: "...म्हणून त्या दोघांची नावे लिहून तिने मृत्युला मिठी मारली"; CM फडणवीसांनी विधानसभेत सगळं प्रकरण सांगितलं - Marathi News | Phaltan Doctor Death: "...so she embraced death by writing the names of both of them"; CM Fadnavis told the entire matter in the Assembly | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"...म्हणून त्या दोघांची नावे लिहून तिने मृत्युला मिठी मारली"; CM फडणवीसांनी विधानसभेत सगळं सांगितलं

Devendra Fadnavis Phaltan Doctor Death case: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीने एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली. या प्रकरणाने राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात या प्रकरणाचे पडसाद उमटले.  ...