लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

Satara Accident News: बोरगावजवळ वऱ्हाडाची ट्रॅव्हल्स उलटली; पुण्यातील आठजण जखमी - Marathi News | Eight people from Pune injured after travel overturns in Borgaon Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Accident News: बोरगावजवळ वऱ्हाडाची ट्रॅव्हल्स उलटली; पुण्यातील आठजण जखमी

अपघातामुळे महामार्गावर सात किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. ...

सातारा जिल्ह्यातील 'या' दहा साखर कारखान्यांचे ऊस दर जाहीर; कुणी कसा दिला दर? - Marathi News | Sugarcane prices of 'these' ten sugar factories in Satara district announced; How did they set the prices? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सातारा जिल्ह्यातील 'या' दहा साखर कारखान्यांचे ऊस दर जाहीर; कुणी कसा दिला दर?

यंदा १०.२५ बेस रिकव्हरी गृहित धरून ३,५५० एफआरपी निश्चित केली आहे. परंतु, दरांबाबत अद्यापही कारखान्यांकडून मनमानी सुरू आहे. सहा साखर कारखान्यांनी अद्यापही दर जाहीर केलेला नाही. ...

Satara Crime: सोन्याची बिस्किटे वाटून घेऊ म्हणत वृद्धेचे गंठण लांबविले - Marathi News | The old man neck was stretched saying that he would share the golden biscuits in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: सोन्याची बिस्किटे वाटून घेऊ म्हणत वृद्धेचे गंठण लांबविले

सातारा : सोन्याचे बिस्कीट सापडले आहे, ते सर्वांनी वाटून घेऊ, असे म्हणत एका वृद्धेचे गळ्यातील सुमारे दोन लाखांचे अडीच ... ...

Satara: कराडातील लॅबोरेटरीत डॉक्टरांशिवाय रक्त, लघवीची तपासणी; १७ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Blood, urine tests conducted in a laboratory in Karad without a doctor Case registered against 17 people | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कराडातील लॅबोरेटरीत डॉक्टरांशिवाय रक्त, लघवीची तपासणी; १७ जणांवर गुन्हा दाखल

दोन डॉक्टरांसह लॅब चालवणाऱ्यांचा समावेश ...

Satara: आगाशिवनगरात दोन तासांत बछड्याची आईशी घडविली भेट - Marathi News | Calf reunited with mother in two hours in Agashivnagar Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: आगाशिवनगरात दोन तासांत बछड्याची आईशी घडविली भेट

तोडणी कामगारांना उसाच्या फडात आढळले; दोन दिवस ऊसतोड बंद ...

पुण्यात नेत्यांकडून मोर्चेबांधणी, साताऱ्यात नेते गाफील; 'पुणे पदवीधर'साठी युवकांची ताकद संघटित करण्याची गरज - Marathi News | Leaders are building a front in Pune leaders are heedless in Satara Need to organize the strength of youth for Pune Graduate Constituency | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पुण्यात नेत्यांकडून मोर्चेबांधणी, साताऱ्यात नेते गाफील; 'पुणे पदवीधर'साठी युवकांची ताकद संघटित करण्याची गरज

भाजपकडून मोर्चेबांधणी सुरू ...

Satara: फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरला नातेवाइकाकडून मारहाण - Marathi News | Doctor at Phaltan Sub District Hospital beaten up by relative Allegedly behaving rudely with patient | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरला नातेवाइकाकडून मारहाण

तासभर कामबंद आंदोलन : रुग्णाशी उद्धट वर्तन केल्याचा आरोप ...

Satara: कराडला १५ ब च्या निवडणुकीची धाकधूक कायम!, उच्च न्यायालय सुनावणी झालीच नाही  - Marathi News | The case has been taken to court after the application of a Group B candidate from Ward 15 in the Karad Municipality elections was declared invalid | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कराडला १५ ब च्या निवडणुकीची धाकधूक कायम!, उच्च न्यायालय सुनावणी झालीच नाही 

प्रभाग १५ मधील ब गटातील एका इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराचा अर्ज अवैध ...