आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
वॉटर कप स्पर्धेत लोकसहभागाचा उत्साह दिवसेंगणिक वाढतच चालला असून, कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक येथे बुधवारी सायंकाळी अभिनेता अक्षयकुमार याने श्रमदानात भाग घेतला. ...
सराफ बाजारपेठेतील एका इलेक्ट्रिक दुकानाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. मंगळवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत इलेक्ट्रिक वस्तूंसह लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. ...
विजापूरहून भोर खोऱ्यात संसाराचा गाडा ओढण्यासाठी निघालेल्या ३७ मजुरांवर टेम्पोचालकाच्या इच्छितस्थळी पोहोचत पुन्हा लवकर माघारी जाण्याच्या अतिघाईमध्ये दु:खाचा डोंगर कोसळला. कारण, हवेशी स्पर्धा करत निघालेल्या या चालकामुळे हकनाक १८ जीव गेले तर अनेकांना अप ...
उंब्रज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची मुलांची इमारत धोकादायक झाल्यामुळे गेल्यावर्षी ग्रामपंचायतीने पाडली. यामुळे या शाळेतील विद्यार्थी मुलींच्या शाळेत बसू लागले. एका इमारतीत दोन शिफ्टमध्ये शाळा भरू लागली आणि मुलांच्याबरोबर मुलींचेही शैक्षणिक नुकस ...
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटात 35 कामगारांना घेऊन जाणारा एक टेम्पो एस कॉर्नरवर उलटला. मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता झालेल्या या अपघातात 18 जण ठार तर 20 जखमी झाले. ...
कऱ्हाड येथील शनिवार पेठेतील शिंदे गल्लीत आशिष मधुकर रैनाक यांच्या घरावर पालिकेच्या वतीने मंगळवारी सकाळी अकरा वाजता कारवाई केली. विशेष म्हणजे पोलीस, अधिकारी कारवाई करण्यासाठी यंत्रणा घेऊन आले असता रैनाक व त्यांच्या आईने अंगणात रांगोळी काढून शाल, श्रीफ ...
'साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे तर स्वयंभू नेते आहेत. ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत बसतात, उठतात. त्यामुळे त्यांची गणती वरिष्ठ नेत्यांमध्ये होते. मग आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांसोबत ते हल्लाबोल यात्रेत कशाला फिरतील,' असा प्रतीप्रश्न ...
नवनाथ जगदाळे।दहिवडी : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे एकेकाळचे प्रशासनातील विश्वासू सहकारी जलसंधारणाचे माजी सचिव प्रभाकर देशमुख यांनी आजपर्यंत कोणत्याही पक्षाच्या व्यासपीठावर जाणे टाळले होते. मात्र, हल्लाबोलमधून थेट राष्ट्रवादीच्या गोटात सामील झाल ...