लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर, मराठी बातम्या

Satara area, Latest Marathi News

दुर्गम भागात प्रशासनाची हायटेक तयारी- दोन टॉवरची उभारणी - Marathi News | High-tech preparation in the remote areas of the administration- Construction of two towers | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दुर्गम भागात प्रशासनाची हायटेक तयारी- दोन टॉवरची उभारणी

जिल्ह्याचा पश्चिमेकडील भाग दुर्गम आहे. पाटण, महाबळेश्वर, जावळी या तालुक्यांतील अनेक गावांत मोबाईलला रेंज मिळत नाही, लोकसभा निवडणुकीच्या ...

Crime News - विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी चार शिक्षकावर गुन्हा-युवक ठार-जुगार अड्डयावर छापा   - Marathi News | Crime News - Four teachers have died in the death of a student-youth killed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Crime News - विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी चार शिक्षकावर गुन्हा-युवक ठार-जुगार अड्डयावर छापा  

  मेढा : जावळी तालुक्यातील म्हसवे येथे फलटण येथून आलेल्या सहलीतील विद्यार्थी प्रज्वल नितीन गायकवाड (वय ११, रा अलगुडेवाडी, ... ...

अजिंक्यताºयावर भरली ‘मोरांची शाळा’-पशुपक्ष्यांसाठी खाद्य-पाण्याची सोय - Marathi News | 'Moray's school' filled with irrigation and cattle feed for livestock | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अजिंक्यताºयावर भरली ‘मोरांची शाळा’-पशुपक्ष्यांसाठी खाद्य-पाण्याची सोय

अजिंक्यतारा किल्ला हा जैवविविधतेने नटला आहे. या किल्ल्यावर मोर, लांडोर, खारूताई, चिमण्या यासह अनेक पशुपक्ष्यांचा अधिवास आहे. या पक्ष्यांचा सांभाळ करणाºया ललिता केसव (मोरांची आई) पक्ष्यांसाठी दररोज खाद्य व पाण्याची व्यवस्था करीत आहेत. ...

तेल्या भुत्याच्या कावडीचे फलटणमध्ये स्वागत - Marathi News | Welcome to the cottage phalatan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :तेल्या भुत्याच्या कावडीचे फलटणमध्ये स्वागत

महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या माण तालुक्यातील शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाला परंपरागत पद्धतीने जलाभिषेक घालण्यासाठी राज्यभरातून अनेक मानाच्या कावडी जातात. ...

कूपरचे अग्निशमन दल ठरतेय संकटमोचक ! सातारकरांची सुरक्षा - Marathi News | Cooper's firefighting team decides! Protection of Satarkar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कूपरचे अग्निशमन दल ठरतेय संकटमोचक ! सातारकरांची सुरक्षा

सातारा शहर व सातारा औद्योगिक वसाहतीसाठी कूपर उद्योग समूहाची अग्निशामक सेवा वरदान ठरली आहे. आगीच्या तांडवावेळी स्वत:चा जीव धोक्यात घालून या सेवेतील कर्मचारी देवदूतासारखे तत्काळ धावून जातात ...

रंग देताना शॉक लागून जखमी -वणवा विझवताना एक जखमी  - Marathi News | Shock wounding while painting - One injured while wounding | Latest satara News at Lokmat.com

सातारा :रंग देताना शॉक लागून जखमी -वणवा विझवताना एक जखमी 

शाहूपुरी येथील राहत्या घराला रंग देताना शिवाजी जिजाबा करपे (वय ६०, आझादनगर, शाहूपुरी, सातारा) हा शॉक लागून जखमी झाला. ...

Crime News-- अंत्यविधीला जाताना अपघात ; महिला जागीच ठार-पाटण रस्त्यावर अपघाताची मालिका - Marathi News | Crime News - Accident while going to the funeral; A woman has died on the spot - a series of accidents on Patan road | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Crime News-- अंत्यविधीला जाताना अपघात ; महिला जागीच ठार-पाटण रस्त्यावर अपघाताची मालिका

अंत्यविधीला जाताना भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली ...............चालकाचा ताबा सुटल्यामुळे कार रस्त्याच्या भरावावरून लगतच्या शेतात घुसली...... ...

३३ कोटी वृक्ष लागवडीच्या उद्दिष्ट्यावर पाणी - Marathi News | Water on the purpose of planting 33 million trees | Latest satara News at Lokmat.com

सातारा :३३ कोटी वृक्ष लागवडीच्या उद्दिष्ट्यावर पाणी

हरित महाराष्ट्र अभियानाचा महाराष्ट्र राज्यात वनाच्छादनाखाली असणाºया जमिनीचे क्षेत्र वाढविण्यासाठी २६ जानेवारी २०१४ पासून हा निर्णय अंमलात आला आहे. या अभियानांतर्गत शासनाचे ५० कोटी वृक्ष लागवढीचे उद्दिष्ट्य आहे ...