लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर, मराठी बातम्या

Satara area, Latest Marathi News

मान्सूनपूर्व कामांचा अधिकाऱ्यांना विसर--: वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष - Marathi News | Forget about non-monsoon employees: - Ignore the power distribution workers | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मान्सूनपूर्व कामांचा अधिकाऱ्यांना विसर--: वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष

पावसाळा जवळ आला की वीज वितरण कंपनीच्या कर्मचाºयांकडून मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्यास सुरुवात केली जाते. वीजवाहक तारांवर आलेल्या उंच वृक्षांवरील फांद्या हटविणे, डीपी बॉक्सची तपासणी करणे, अशी कामे कर्मचाºयांकडून केली जातात. ...

सातारा जिल्ह्यात रमजान ईद, मुस्लीम बांधवांनी पावसासाठी केली प्रार्थना - Marathi News | Ramzan Id in Satara district, Muslims pray for rain by the brothers | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात रमजान ईद, मुस्लीम बांधवांनी पावसासाठी केली प्रार्थना

मुस्लीम धर्मियांचा पवित्र सण समजला जाणारा रमजान ईद बुधवारी उत्साहात साजरा झाला. ईदनिमित्त मुस्लीम बांधवांनी शहर व परिसरातील मशिदींमध्ये सकाळी सामुदायिक नमाज पठण करून एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या दुष्काळी जनतेच्या आशा ...

माझ्याशी बोलली नाहीस तर तू कोणाचीच नाहीस ! - Marathi News | You do not talk to me! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माझ्याशी बोलली नाहीस तर तू कोणाचीच नाहीस !

माझ्याशी बोलली नाहीस तर तू कोणाचीच होऊ देणार नाही, अशी धमकी देत विवाहितेचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी सुधीर भोसले (रा. त्रिमूर्ती कॉलनी, गोडोली सातारा) याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्याला पोलिसांनी त्याब्यात घेतले आहे. ...

मोती तळ्यातून तीन गाड्या निर्माल्य बाहेर, सातारा पालिकेची स्वच्छता - Marathi News | Three cars out of pearls, outside Nirmalya, cleanliness of Satara Municipal | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मोती तळ्यातून तीन गाड्या निर्माल्य बाहेर, सातारा पालिकेची स्वच्छता

शुक्रवार पेठेत असलेल्या ऐतिहासिक मोती तळ्याची पालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्वच्छता करण्यात आली. या तळ्यातून तब्बल तीन टिपर निर्माल्य व इतर कचरा बाहेर काढण्यात आला. सध्या तळ्यात मुबलक पाणीसाठा असून, नागरिकांनी याचा दैनंदिन कामकाजासाठी वापर करावा, असे ...

शाडूच्या गणेशमूर्तींना प्राधान्य द्या, रवी पवार यांचे मूर्ती कारागिरांना आवाहन - Marathi News | Prioritize Shadu's Ganesh idols, appeal to artisans of Ravi Pawar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शाडूच्या गणेशमूर्तींना प्राधान्य द्या, रवी पवार यांचे मूर्ती कारागिरांना आवाहन

गणेशोत्सव प्रदूषणमुक्त पार पाडण्यासाठी कारागिरांनी प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती न बनविता शाडू मातीच्या मूर्तींना प्राधान्य द्यावे. मूर्ती घडविताना तिची उंची पाच फुटांपेक्षा अधिक करू नये, अशा सूचना नगरपालिका प्रशासन अधिकारी रवी पवार यांनी कारागिरांना ...

पावसापूर्वी साडेतीन हजार पूल अन् मोऱ्यांची तपासणी ! - Marathi News | Three and a half thousand bridges and mow inspections before rain! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पावसापूर्वी साडेतीन हजार पूल अन् मोऱ्यांची तपासणी !

वसापूर्वी रस्ते अधिक सुरक्षित रहावेत यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागा अंतर्गत अखत्यारित असलेल्या मार्गावर जिल्ह्यातील साडे तीन हजारांहून अधिक पूल आणि मोऱ्यांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. संबंधितांच्या अहवालानंतर धोकादायक ठिकाणी उपाययोज ...

नवीन करन्सी पाहण्याचा बहाणा करून ५२ हजार लुबाडले - Marathi News | 52 thousand looted by the excuse to see the new currency | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नवीन करन्सी पाहण्याचा बहाणा करून ५२ हजार लुबाडले

आम्ही फॉरेनर आहोत, असे इंग्रजीमध्ये सांगून नवीन करन्सी पाहण्याचा बहाणा करून ५२ हजारांची रोकड हातचलाखीने दोघांनी लुटून नेल्याची घटना सदर बझारमध्ये घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोघा परदेशी तरूणावर गुन्हा दाखल झाला आहे. ...

प्रश्न मार्गी लावल्यानंतर मला पाणी पाजणाऱ्यांचे तोंड बंद होईल : उदयनराजे - Marathi News | I will stop the water supply from the people after the questions are raised: Udayan Raje | Latest satara News at Lokmat.com

सातारा :प्रश्न मार्गी लावल्यानंतर मला पाणी पाजणाऱ्यांचे तोंड बंद होईल : उदयनराजे

भविष्यातील पाण्याची गरज पाहता कास धरणाची उंची वाढविण्याचे काम हाती घेतले आहे. त्याचबरोबर बोंडारवाडी धरणाचा प्रस्तावही तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. पाणी हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तो मार्गी लावल्यानंतर मला पाणी पाजण्याची भाषा करणाऱ ...