सातारा : जिल्हा रुग्णालयाच्या शौचालयातून मृत स्त्री भ्रुण बाहेर काढणाºया सफाई कामगारास तडकाफडकी कामावरुन काढण्यात आले. यामुळे वैफल्यग्रस्त होऊन संबंधित कर्मचाºयाने गुरुवारी सायंकाळी आत्महत्या प्रयत्न केला. ...
वर्ये, ता. सातारा विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या तिघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सातारा येथील पोवई नाक्यावरील गुलबहार हॉटेलवरील कारवाईचा अखेर पदार्फाश झाला. सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी टाकलेल्या छाप्यात हॉटेल मालकांसह चौघांवर गुन्हा दाखल झाला. कोरोना काळात हे हॉटेल शासनाने अधिग्रहित केले असतानाही येथे खासगी लोकांना जेवण दे ...

सातारा जिल्ह्यात यावर्षी वेळेत पाऊस सुरू झाल्यामुळे खरीप हंगामातील पेरणी ९३ टक्के झाली आहे. तर गतवर्षी याच दिवसात ही पेरणी ७७ टक्क्यांवर होती. दरम्यान, यंदा बाजरीची पेरणी ९९ टक्के झाली असून, सोयाबीनचे क्षेत्र वाढल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात यंदा सो ...
कोरोना महामारीच्या लॉकडाऊनमुळे गोरगरिबांना अक्षरश: उपाशीपोटी राहावे लागत आहे. काम करायची इच्छा असली तरीही घरात बसून राहावे लागलेल्या या हातावर पोट असणाऱ्या लोकांचे जगण्याचे वांदे झाले आहेत. ...