उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला आजपर्यंत दोन ट्रॉल्या जोडल्याचे आपण पाहिले असेल. मात्र, फलटण तालुक्यातील आदर्की परिसरात एका ट्रॅक्टरला चक्क चार-चार ट्रॉल्या जोडून धोकादायक पद्धतीने ऊस वाहतूक केली जात आहे. अशा प्रकारच्या वाहतुकीमुळे वाहनधारकांच्या का ...
पिंपोडे बुद्रुक : सातारा जिल्ह्यातील वॉटर कप स्पर्धेची कामे करताना गावकऱ्यांनी दाखविलेली एकी पाहून सातारी फेटा बांधलेल्या अभिनेता अमीर खानच्या तोंडून एकच डॉयलॉग बाहेर पडला, ‘लय भारी !’ ...
पुणे-बेंगलोर महामार्गावर भरधाव वेगाने आलेल्या कार हॉटेलमध्ये घुसली. यात एक ठार तर दोघेजण जखमी झाल्याची घटना वाढे फाटा परिसरात मंगळवारी पहाटे घडली. गोपाळ शिवाजी गायकवाड (वय १९ रा. सोनखेड, ता. निलंगा, जि. लातूर) असे मृताचे नाव आहे. ...
वीज वितरण कंपनीने वर्ये फिडरवर रोज साडेचार तासांचे अघोषित भारनियम सुरु केले असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. गेल्या १५ दिवसांपासून ऐन उन्हाळ्यात परिक्षेचा काळ असतानाही वीज बंद केली जात आहे. वीज भारनियमनामुळे शेतातील उभी पिकेही करपू लागली असून वीज जाताच ल ...
दशरथ नंदना... बाळा... जो जो रे यासारख्या पारंपरिक पाळणा गीतांनी जिल्ह्यात उत्साहात रामनवमी सोहळा साजरा झाला. चाफळ येथील तीर्थक्षेत्र श्रीराम मंदिरात गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत रामनवमी उत्सव साजरा केला. ...
सातारा : गळीत हंगामात साखर कारखान्यावर ऊस वाहतुकीला ट्रॅक्टरबरोबर बैलगाड्यांचाही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. ग्रामीण भागाबरोबर शहरातूनही वाहतूक दिवसन्रात्र होत असते. ...
उन्हाळ्याला सुरुवात होताच सातारा-देवळाई परिसरात पाण्याची मागणी वाढली आहे. विहिरी, बोअरवेलची पाणीपातळी कमी झाल्याने व टँकरद्वारे मिळणारे पाणी पुरत नसल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. ...