लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरपंच

सरपंच, मराठी बातम्या

Sarpanch, Latest Marathi News

सिंधुदुर्ग : ओटव सरपंचपदाच्या निवडणुकीत हेमंत परुळेकर विजयी, बेळणे खुर्द ग्रामपंचायत सदस्यपदासाठी निवडणुक - Marathi News | Sindhudurg: Hemant Parulekar wins, Bela Khurd Gram Panchayat nominees for election in Ottav Sarpanchpad election | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : ओटव सरपंचपदाच्या निवडणुकीत हेमंत परुळेकर विजयी, बेळणे खुर्द ग्रामपंचायत सदस्यपदासाठी निवडणुक

कणकवली तालुक्यातील ओटव सरपंचपदी हेमंत परुळेकर 336 मते मिळवून विजयी झाले आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार प्रमोद प्रभुदेसाई यांना अवघी 24 मते मिळाली आहेत. तर बेळणे खुर्द येथील ग्रामपंचायत सदस्य पदासाठी झालेल्या निवडणुकीत प्रमोद चाळके, दिलीप तांबे ...

कणकवली तालुक्यातील 56 नवनिर्वाचित सरपंच स्वीकारणार 29 डिसेंबर रोजी कार्यभार - Marathi News |  On 29th December, the 56 newly elected Sarpanchs will take office in Kankavli taluka | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवली तालुक्यातील 56 नवनिर्वाचित सरपंच स्वीकारणार 29 डिसेंबर रोजी कार्यभार

कणकवली तालुक्यातील 58 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच निवडीतील नवनिर्वाचित आपला पाच वर्षाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. यात 56 नवनिर्वाचित सरपंच 29 डिसेंबर रोजी तर जानवली आणि कोंडये सरपंच 30 डिसेंबरला पदभार स्वीकारणार आहेत. ...

बुलडाणा तालुक्यातील ३ ग्रामपंचायतीमध्ये नवीन सरपंच - Marathi News | New Sarpanch in 3 Gram Panchayat in Buldhana taluka | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा तालुक्यातील ३ ग्रामपंचायतीमध्ये नवीन सरपंच

बुलडाणा : तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींमध्ये पार पडलेल्या निवडणुकांचे निकाल २७ डिसेंबर रोजी जाहीर झाले. त्यात साखळी खुर्द, पिंपळगांव सराई आणि घाटनांद्रा या ग्रामपंचायतींमध्ये पहिल्यांदाच जनतेतून निवडून आलेले सरपंच गावचा कारभार हातात घेणार आहेत. ...

‘सरपंच अँवॉर्ड’साठी राज्यातून पाच हजार नामांकने - Marathi News | Five thousand nominations from the state for 'Sarpanch Award' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘सरपंच अँवॉर्ड’साठी राज्यातून पाच हजार नामांकने

अकोला : संपूर्ण राज्य आणि प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अँवॉर्ड’साठी राज्यभरातून पाच हजार सरपंचांची नामांकने दाखल झाली आहेत. ‘लोकमत’चे प्रत्येक जिल्हा पातळीवरील ज्युरी मंडळ या नामांकनातून संबंधित जिल्ह्यातील आदर्श सरपंचांची निवड करण ...

नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी भागात लाच घेताना सरपंचाच्या वडिलासह दोघांना अटक - Marathi News | While taking a bribe in Parshivni area of ​​Nagpur district, two person including father sarpanch arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी भागात लाच घेताना सरपंचाच्या वडिलासह दोघांना अटक

पांदण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम केल्यानंतर बिलापोटी प्राप्त झालेल्या रकमेतून काम मिळवून दिल्याची बतावणी करीत ४० हजार रुपयांची मागणी करणाऱ्या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो) पथकाने अटक केली. ...

बुलडाणा जिल्हय़ातील जांब येथील सरपंचाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल  - Marathi News | Filing of molestation complaint against Sarpanch of Jamb in Buldhana district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बुलडाणा जिल्हय़ातील जांब येथील सरपंचाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल 

विदर्भ-मराठवाड्याची सीमा असलेल्या बुलडाणा जिल्हय़ातील जांब येथील सरपंचाविरोधात धाड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीत ठराव घेऊन अवैध दारू विक्रीवर प्रतिबंध लावण्यात यावा, अशी मागणी पोलिसांकड ...

कोल्हापूर जिल्ह्यातील सात ग्रामपंचायतींचे सरपंचपद रिक्त - Marathi News | Sarpanchchad vacancy of seven Gram Panchayats vacant in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील सात ग्रामपंचायतींचे सरपंचपद रिक्त

सरपंचपदासाठी उमेदवारी अर्जच न दाखल झाल्याने जिल्ह्यातील सात ग्रामपंचायतींचे सरपंचपद रिक्त राहिले आहे. त्यामुळे या ठिकाणी फेरनिवडणूक होणार आहेत. यासंदर्भातील अहवाल नुकताच जिल्हा निवडणूक विभागाने राज्य निवडणूक आयोगाला पाठविला आहे. ...

कोल्हापूर जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान - Marathi News | Polling on Friday for five Gram Panchayats in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान

आरक्षणावरील हरकतींमुळे व फेरआरक्षणासह इतर तांत्रिक अडचणींमुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या जिल्ह्यातील कळंबे तर्फ ठाणे, वरणगे, वळिवडे (ता. करवीर) व अब्दुललाट, लाटवाडी (ता. शिरोळ) या पाच ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (दि. २७) मतदान होत आहे. शनिवारी (द ...