By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
अभोणा : ग्रामविकासाचे धेय्य समोर ठेऊन कुठल्याही प्रकारचा विरोध न करता निवडून आलेल्या सर्व सदस्यांच्या संमतीने बेलबारे, बार्डे या गावांचा समावेश असलेल्या गोसराणे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कैलास हरी थैल तर उपसरपंचपदी मुरलीधर आनंदा मोरे यांची निवड ... Read More
1 week ago