लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संत तुकाराम पालखी

संत तुकाराम पालखी

Sant tukaram palkhi, Latest Marathi News

Pandharpur wari 2025: आषाढी वारीदरम्यान वारकऱ्यांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही - अजित पवार - Marathi News | Warkars will not face any form of trouble during Ashadhi Wari - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आषाढी वारीदरम्यान वारकऱ्यांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही - अजित पवार

पालखीतळ, मुक्कामाच्या ठिकाणी तसेच संपूर्ण पालखी मार्गावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात ...

यंदा "राजा - प्रधान" अन् "सावकार - संग्राम" बैलजोडींना माऊलींच्या पालखीला मान - Marathi News | This year the bullock pairs Raja Pradhan and Savkar - Sangram were given the honor of carrying the palankhi of the sant dnayaneshwar maharaj | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यंदा "राजा - प्रधान" अन् "सावकार - संग्राम" बैलजोडींना माऊलींच्या पालखीला मान

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ सोहळ्यापूर्वी बैलांचा शेती मशागत, बैलगाडी ओढणे इ. सराव करून घेतला जाणार ...

Pandharpur Wari 2025: श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल - Marathi News | Palkhi of Shri Sant Tukaram Maharaj to depart on June 18 will arrive in Pandharpur on July 6 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pandharpur Wari 2025: श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल

Sant Tukaram Maharaj Palkhi Time Table 2025: हा पालखी सोहळा ३४ दिवसांचा प्रवास करणार असून, ३५ व्या दिवशी २१ जुलैला देहूत दाखल होणार आहे. ...

Pandharpur Wari पालखी सोहळ्यासाठी बैलजोडीची निवड कशी केली जाते? - Marathi News | Pandharpur Wari: How are the bullocks selected for the palakhi sohala? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pandharpur Wari पालखी सोहळ्यासाठी बैलजोडीची निवड कशी केली जाते?

Pandharpur Wari 2024: संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा रथ ओढण्यासाठी २६ बैलजोड्यांतून शारीरिक व वैद्यकीयदृष्ट्या भक्कम अशा दोन बैलजोड्या निवडण्यात आल्या. ...

आषाढी पायी वारी : अलंकापुरीतून माउलींच्या पालखीचे प्रस्थान; मुख्यमंत्र्यांची उपस्थिती - Marathi News | Ashadhi Pai Wari : Departure of Mauli's palanquin from Alankapuri; Chief Minister's presence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आषाढी पायी वारी : अलंकापुरीतून माउलींच्या पालखीचे प्रस्थान; मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

जाईन गे माये तया पंढरपुरा ! भेटेन माहेर आपुलिया !! ...

मुख्यमंत्र्यासाठी पाऊणतास तुकोबांचा सोहळा वेठीस  - Marathi News | tukaram maharaj palkhi late due to cm eknath shinde | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुख्यमंत्र्यासाठी पाऊणतास तुकोबांचा सोहळा वेठीस 

वारकऱ्यांची नाराजी  ...

Ashadhi Wari: आळंदीत आषाढी वारीनिमित्त २४ तास पोलिसांचा खडा पहारा - Marathi News | 24-hour police guard on the occasion of Ashadhi Wari in Alandi everywhere cctv camera | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari: आळंदीत आषाढी वारीनिमित्त २४ तास पोलिसांचा खडा पहारा

वारीच्या काळात गर्दीचा गैरफायदा घेणाऱ्या चोरट्यांवर टॉवरवरून पोलीस लक्ष ठेवणार ...

Ashadhi Wari: वारकऱ्यांसाठी १ हजार ६९० शौचालयांची सुविधा; पालखीसाठी घनकचरा व्यवस्थापन विभाग सज्ज - Marathi News | Facility of 1 thousand 690 toilets Solid waste management department ready for palakhi sohla | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari: वारकऱ्यांसाठी १ हजार ६९० शौचालयांची सुविधा; पालखीसाठी घनकचरा व्यवस्थापन विभाग सज्ज

पालिकेच्या घनकचरा विभागाने शहरात दिवसातून तीनवेळा सार्वजनिक स्वच्छतेचे कामकाज करण्याचे नियोजन केले आहे ...