लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संत तुकाराम पालखी

संत तुकाराम पालखी, मराठी बातम्या

Sant tukaram palkhi, Latest Marathi News

देहू देवस्थानने निमंत्रण स्वीकारले; तुकोबा माऊलींची भेट होणार, आळंदीत होणार जंगी स्वागत - Marathi News | Dehu Devasthan accepts invitation; Tukoba Mauli will meet, grand welcome will be given in Alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देहू देवस्थानने निमंत्रण स्वीकारले; तुकोबा माऊलींची भेट होणार, आळंदीत होणार जंगी स्वागत

पूर्वी संत तुकाराम महाराज आळंदीत माउलींचे दर्शन घेऊन पंढरपूरला मार्गस्थ होत असे, मध्यंतरी मार्ग बदलण्यात आला होता ...

Video: सांगितलेले ऐकायला येत नाही का? माऊलींच्या पालखीत वारकरी महिलेला चोपदाराने दिले ढकलून - Marathi News | Can't you hear what I'm saying A Warkari woman was pushed by a chopdaar in Mauli's palanquin. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सांगितलेले ऐकायला येत नाही का? माऊलींच्या पालखीत वारकरी महिलेला चोपदाराने दिले ढकलून

वारकरी महिलेने ''काय झाले एवढे ? असे विचारले तरीसुद्धा बाळासाहेब चोपदारांनी मोठ्या आवाजात संबंधित महिलेस दम भरला. ...

श्री संत सोपान काका पालखीचे निर निमगाव चौकात जंगी स्वागत; इतिहासात प्रथमच रथातून पालखी कट्ट्यावर विसावली - Marathi News | Shri Sant Sopan Kaka Palkhi received a warm welcome at Nir Nimgaon Chowk For the first time in history, the palkhi rested on the platform from the chariot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्री संत सोपान काका पालखीचे निर निमगाव चौकात जंगी स्वागत; इतिहासात प्रथमच रथातून पालखी कट्ट्यावर विसावली

पालखी कट्ट्यावर विसावली पाहिजे म्हणून एकाने गुप्त स्वरूपात जमीन दान केली होती ...

जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मुक्काम निमगाव केतकी येथे विसावला - Marathi News | jagadguru sant tukaram maharaj palkhi arrive at nimgaon ketki | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मुक्काम निमगाव केतकी येथे विसावला

ग्रामस्थांनी विविध उपक्रमाद्वारे वारकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सेवा व सुविधा दिल्या. ...

अयोध्येतील श्री राम मंदिरानंतर श्री क्षेत्र भंडारा डोंगरावरील तुकोबांचे मंदिर आकर्षण ठरणार - अजित पवार - Marathi News | After Shri Ram Temple in Ayodhya, the temple of Tukoba on Shri Kshetra Bhandara hill will be an attraction - Ajit Pawar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अयोध्येतील श्री राम मंदिरानंतर श्री क्षेत्र भंडारा डोंगरावरील तुकोबांचे मंदिर आकर्षण ठरणार - अजित पवार

मंदिर बांधकामासाठी सर्वोतपरी मदत करणार असून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मध्यमातुन पाच कोटींचा निधी देऊ, असे आश्वासन अजितदादांनी दिले आहे ...

Sant Tukaram Maharaj palkhi 2025: दिंड्या अडवल्या, मानाचे अश्वही सोडले नाहीत; पोलीस - वारकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक - Marathi News | The police stopped the procession even the horses of honor were not spared; Verbal clash between police and Warkars | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दिंड्या अडवल्या, मानाचे अश्वही सोडले नाहीत; पोलीस - वारकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक

पोलिसांनी दिंड्या पोलिसांनी अडवल्या, मानाचे अश्वही अडवले त्यामुळे वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे ...

तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती - Marathi News | Sant tukaram maharaj palkhi 2025 schedule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती

Sant tukaram maharaj palkhi 2025 schedule: श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आषाढी वारीसाठी बुधवारी दुपारी अडीच वाजता देहूमधील देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे.   ...

तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान; कुठे कधी मुक्काम? जाणून घ्या सविस्तर वेळापत्रक - Marathi News | Tukob's palanquin departs today; Where and when will it stop? Know the detailed schedule | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान; कुठे कधी मुक्काम? जाणून घ्या सविस्तर वेळापत्रक

sant tukaram maharaj palkhi time table 2025 श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आषाढी वारीसाठी बुधवारी दुपारी अडीच वाजता देहूमधील देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. ...