lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजू चित्रपट 2018

संजू चित्रपट 2018, मराठी बातम्या

Sanju movie 2018, Latest Marathi News

अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर भाष्य करणारा ‘संजू’ हा चित्रपट 29 जून रोजी प्रदर्शित झाला. यामध्ये संजय दत्तची भूमिका रणबीर कपूरने केली आहे. रणबीरसोबतच यामध्ये मनिषा कोइराला, दिया मिर्झा, अनुष्का शर्मा, विकी कौशल यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. राजकुमार हिरानी दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफीस कमाईचे रेकॉर्ड करत आहे. 
Read More
कॅन्सर रिकव्हरीच्या दरम्यानचा फोटो शेअर केला बॉलिवूडच्या या अभिनेत्रीनं, व्यक्त केल्या भावना - Marathi News | The Bollywood actress Manisha Koirala shared cancer recovery photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅन्सर रिकव्हरीच्या दरम्यानचा फोटो शेअर केला बॉलिवूडच्या या अभिनेत्रीनं, व्यक्त केल्या भावना

या अभिनेत्रीने कर्करोगावर यशस्वी मात केली आहे. ...

संजय दत्त एका वेळेस एका नव्हे तर इतक्या मुलींना करत होता डेट, असा लपवायचा प्रेयसींसोबतचे नाते - Marathi News | Sanjay Dutt was Once Dating Three Women All At Once, Revealed How He Managed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्त एका वेळेस एका नव्हे तर इतक्या मुलींना करत होता डेट, असा लपवायचा प्रेयसींसोबतचे नाते

संजय दत्तच्या अनेक प्रेयसी होत्या असा संजू या चित्रपटात देखील उल्लेख करण्यात आला आहे.  ...

हा चिमुरडा बनलाय तरुणींच्या दिल की धडकन, ओळखा पाहू कोण आहे हा अभिनेता? - Marathi News | vicky kaushal childhood picture | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हा चिमुरडा बनलाय तरुणींच्या दिल की धडकन, ओळखा पाहू कोण आहे हा अभिनेता?

या अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या असून त्याच्या सगळ्याच चित्रपटातील भूमिकांनी रसिकांच्या मनावर छाप उमटवली आहे. ...

एकेकाळी ड्रग्स अ‍ॅडिक्ट असणारा संजय दत्त आता करतोय 'ही' गोष्ट - Marathi News | sanjay-dutt-kick-starts-nation-wide-drug-free-india-campaign | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी ड्रग्स अ‍ॅडिक्ट असणारा संजय दत्त आता करतोय 'ही' गोष्ट

ड्रग्स सोबतचा संजय दत्तचा संघर्ष त्याच्या जीवनावर आलेला चित्रपट 'संजू'मध्ये पाहायला मिळाला होता. या बायोपीकमध्ये संजय दत्तची भूमिका रणबीर कपूरने साकारली होती. ...

‘उरी’ची संजू’, ‘पद्मावत’,‘सिम्बा’वर मात! तिस-या आठवड्यात रेकॉर्डब्रेक कमाई!! - Marathi News | uri the surgical strike thats how vicky kaushals film beats sanju padmaavat and simmba | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘उरी’ची संजू’, ‘पद्मावत’,‘सिम्बा’वर मात! तिस-या आठवड्यात रेकॉर्डब्रेक कमाई!!

विकी कौशलच्या ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटाची बॉक्सआॅफिसवरची घोडदौड अद्यापही सुरु आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाने एका झटक्यात २०१८ मधील तीन सुपरहिट चित्रपटांना मागे टाकत, एक नवा विक्रम रचला आहे. ...

पुन्हा #MeToo; राजकुमार हिरानीवर लैंगिक शोषणाचा आरोप - Marathi News | MeToo Sanju director Rajkumar Hirani accused of sexual assault | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा #MeToo; राजकुमार हिरानीवर लैंगिक शोषणाचा आरोप

'संजू' चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शिकेचा गंभीर आरोप ...

Best Of 2018 : बायोपिकचे ठरले हे वर्ष, 'या' व्यक्तींच्या जीवनगाथा रुपेरी पडद्यावर - Marathi News | Best of 2018- this year was a biopic year this peoples life was on silver screen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Best Of 2018 : बायोपिकचे ठरले हे वर्ष, 'या' व्यक्तींच्या जीवनगाथा रुपेरी पडद्यावर

२०१८ हे वर्ष बॉलिवूडमधील बायोपिकच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले. या वर्षात अनेक प्रेरणादायी व्यक्तिंचा प्रवास रुपेरी पडद्यावर उलडगण्यात आला ...

विदेशी बॉक्स आॅफिसवर ‘या’ चित्रपटांची बक्कळ कमाई ! - Marathi News | Foreign films 'earn money' of these films! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विदेशी बॉक्स आॅफिसवर ‘या’ चित्रपटांची बक्कळ कमाई !

चांगल्या कंटेंट्सच्या चित्रपटांची निर्मिती झाल्याने स्टार्स आणि प्रेक्षक दोघेही एन्जॉय करत आहेत. अशातच बॉलिवूड चित्रपटांनी भारतीयांचेच नव्हे तर विदेशी प्रेक्षकांचेही चांगले मनोरंजन केले. ...