आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर भाष्य करणारा ‘संजू’ हा चित्रपट 29 जून रोजी प्रदर्शित झाला. यामध्ये संजय दत्तची भूमिका रणबीर कपूरने केली आहे. रणबीरसोबतच यामध्ये मनिषा कोइराला, दिया मिर्झा, अनुष्का शर्मा, विकी कौशल यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. राजकुमार हिरानी दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफीस कमाईचे रेकॉर्ड करत आहे. Read More
चांगल्या कंटेंट्सच्या चित्रपटांची निर्मिती झाल्याने स्टार्स आणि प्रेक्षक दोघेही एन्जॉय करत आहेत. अशातच बॉलिवूड चित्रपटांनी भारतीयांचेच नव्हे तर विदेशी प्रेक्षकांचेही चांगले मनोरंजन केले. ...
माझे आयुष्य प्रचंड अनुभव, प्रसंगांनी व्यापलेले आहे. माझे मित्र पूर्वी नेहमी म्हणायचे की, गोष्टी सांगा आणि शांतपणे ऐकायचेही. कदाचित माझ्या आवाजाचा जादू असेल किंवा माझ्या कथा सांगण्यातच एक वेगळेपणा होता ज्यामुळे लहानपणीच माझ्या करिअरचे एक स्थान निर्माण ...
‘संजू’ हा अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर बेतलेला चित्रपट पाहून गँगस्टर अबू सलेम संतापला आहे. केवळ संतापलाच नाही तर याबद्दल त्याने चित्रपटांच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ...
रणबीर कपूरचा ‘संजू’ रिलीज होऊन महिनाभराचा काळ लोटलाय. पण बॉक्सआॅफिसवर या चित्रपटाची घोडदौड सुरूचं आहे. रिलीजच्या २५ दिवसांच्या आत या चित्रपटाने ३३३.५५ कोटी रूपयांची कमाई केली. ...
संजू' चित्रपटात संजय दत्तच्या जीवनातील काही वादग्रस्त पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला असला तरी अनेक वादग्रस्त बाबी दाखवणे टाळण्यात आले होते. त्यामुळे समाजात मुन्नाभाई म्हणून वावरत असलेल्या संजय दत्तमधील खलनायक जगासमोर आणण्यासाठी दिग्दर्शक रामगोपाल वर्मा ...