लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Maharashtra Politics: “पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना फोन केला का?” - Marathi News | thackeray group sanjay raut reaction over cm shinde phone call to oppostions about bye elections in pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना फोन केला का?”

Maharashtra Politics: पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाहीत. येथेही विधान परिषदेच्या निकालाचीच पुनरावृत्ती होईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. ...

'...तर तुम्हाला न्यायालयातच घर बांधावे लागेल'; आशिष शेलार यांचा संजय राऊतांना टोला - Marathi News | BJP leader Ashish Shelar has criticized Thackeray group MP Sanjay Raut. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर तुम्हाला न्यायालयातच घर बांधावे लागेल'; आशिष शेलार यांचा संजय राऊतांना टोला

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे. ...

Sanjay Raut: "नारायण राणेंनी माफी मागितली नाही तर..."; संजय राऊतांचा रोखठोक इशारा, नोटीसही पाठवली! - Marathi News | Sanjay Raut sends legal notice to narayan rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"नारायण राणेंनी माफी मागितली नाही तर..."; संजय राऊतांचा रोखठोक इशारा, नोटीसही पाठवली!

खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मानहानीची कायदेशीर नोटीस बजावली आहे. ...

Maharashtra Politics: “हे मनी लॉन्ड्रिंगचे प्रकरण, अदानी समूहाच्या घोटाळ्यात भाजपचा हात”; संजय राऊतांचा गंभीर आरोप - Marathi News | shiv sena thackeray group mp sanjay raut big allegations over bjp and modi govt after hindenburg report on adani group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“हे मनी लॉन्ड्रिंगचे प्रकरण, अदानी समूहाच्या घोटाळ्यात भाजपचा हात”; संजय राऊतांचा गंभीर आरोप

Maharashtra Politics: अदानी समूहाने केलेल्या घोटाळ्यावर आम्ही संसदेत आवाज उठवणार आहोत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

जनतेच्या पैशानं निवडणुका कशा लढवाव्यात याचं उत्तम उदाहरण म्हणजे मोदींचा अर्थसंकल्प- संजय राऊत - Marathi News | The best example of how to fight elections with peoples money is Modis budget says Sanjay Raut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जनतेच्या पैशानं निवडणुका कशा लढवाव्यात याचं उत्तम उदाहरण म्हणजे मोदींचा अर्थसंकल्प- संजय राऊत

मोदी सरकारकडून काल सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पावर टीका करताना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार टीका केली. ...

"अजित पवार त्यांचे आत्मचरित्र लिहितील तेव्हा अनेक गोष्टी बाहेर पडतील" - Marathi News | "Many things will come out when Ajit Pawar writes his autobiography- Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अजित पवार त्यांचे आत्मचरित्र लिहितील तेव्हा अनेक गोष्टी बाहेर पडतील"

पहाटेच्या शपथविधीला ३ वर्ष होऊन गेली. त्यामुळे Chapter is close असं संजय राऊतांनी म्हटलं. ...

४० लोक फिरतायेत ते जिवंत प्रेतं आहेत; संजय राऊतांचा शिंदे गटावर पुन्हा घणाघात - Marathi News | Shiv Sena Uddhav Thackeray group leader Sanjay Raut criticized CM Eknath Shinde's group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :४० लोक फिरतायेत ते जिवंत प्रेतं आहेत; संजय राऊतांचा शिंदे गटावर पुन्हा घणाघात

जोपर्यंत निवडणूक आयोग अन्याय करत नाही तोपर्यंत विश्वास ठेवायला हवा असं राऊत म्हणाले. ...

Maharashtra Politics: “खोके मिळाल्याने सोडून गेले, प्रत्येक वेळा भूमिका बदलतात”; संजय राऊतांची शिंदे गटावर टीका - Marathi News | shiv sena thackeray group sanjay raut slams shinde group and central modi govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“खोके मिळाल्याने सोडून गेले, प्रत्येक वेळा भूमिका बदलतात”; संजय राऊतांची शिंदे गटावर टीका

Maharashtra News: संजय राऊतांच्या धमक्यांमुळे आम्ही शिवसेना सोडली, असा दावा शिंदे गटाकडून केला जातो. याला राऊतांनी प्रत्युत्तर दिले. ...