संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
Nitesh Rane: ठाकरे कुटुंबीयांचे कट्टर विरोधक असलेल्या नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांनी थेट आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला असून, येत्या दिवाळीपर्यंत आदित्य ठाकरे हे आर्थर रोड जेलमध्ये नाईट लाईफ साजरी करतील, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे. ...