लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस - Marathi News | Maharashtra Politics CM Eknath Shinde sent a legal notice to Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ...

उद्धव ठाकरे, संजय राऊत परदेशात; १ जूनच्या इंडिया आघाडीच्या बैठकीला दांडी मारणार? - Marathi News | Uddhav Thackeray, Sanjay Raut Abroad; Will absent at the June 1 India Alliance meeting? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे, संजय राऊत परदेशात; १ जूनच्या इंडिया आघाडीच्या बैठकीला दांडी मारणार?

Loksabha Election - लोकसभा निवडणूक निकालाबाबत विश्लेषण आणि पुढील रणनीती ठरवण्यासाठी १ जूनला इंडिया आघाडीच्या घटक पक्षांची दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली आहे.  ...

“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर - Marathi News | bjp pravin darekar replied thackeray group mp sanjay raut over criticism on pm modi amit shah and devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर

BJP Pravin Darekar News: संजय राऊत यांची दुटप्पी भूमिका आहे. ते भ्रमिष्ट झाले आहेत, अशी टीका प्रविण दरेकर यांनी केली. ...

आदित्यना पाडण्यात, ठाकरेंना CM पदावरुन हटवण्यात राऊतांचा हात हे जेवढे खरे...; भाजपाचा पलटवार - Marathi News | bjp sudhir mungantiwar replied thackeray group mp sanjay raut over criticism on pm modi amit shah and devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदित्यना पाडण्यात, ठाकरेंना CM पदावरुन हटवण्यात राऊतांचा हात हे जेवढे खरे...; भाजपाचा पलटवार

BJP Sudhir Mungantiwar Replied Sanjay Raut: उद्धव ठाकरेंनी इंडिया आघाडीतील अनेक नेत्यांना प्रचारासाठी बोलावले. मात्र, इंडिया आघाडीतील कोणी उद्धव ठाकरेंना बोलावले का, अशी विचारणा करत भाजपा नेत्यांनी पलटवार केला. ...

“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | bjp chandrashekhar bawankule replied thackeray group mp sanjay raut over criticism on pm modi amit shah and devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे

BJP Chandrashekhar Bawankule Replied Sanjay Raut: ज्यांनी आयुष्यभर गटातटाचे राजकारण केले त्या संजय राऊतांना परिवार काय कळणार, अशी विचारणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ...

"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं - Marathi News | Lok Sabha Elections - Congress leader Vikas Thackeray was furious over Sanjay Raut claim about Nitin Gadkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं

loksabha Election - संजय राऊतांनी नितीन गडकरींबाबत केलेल्या दाव्यानंतर आता भाजपापाठोपाठ काँग्रेसनेही राऊतांना फटकारलं आहे.  ...

संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न - Marathi News | Lok Sabha Elections - Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis Tried To Defeat Nitin Gadkari - Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न

Loksabha Election - राज्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपल्यानंतर आता सर्वांनाच ४ जूनच्या निकालाची प्रतिक्षा लागली आहे. त्यात संजय राऊतांनी नितीन गडकरींबाबत वेगळाच दावा केला आहे. त्याला भाजपानेही प्रत्युत्तर दिलं आहे. ...

"दोन मुडदे पडले असताना तुम्ही त्याला पिझ्झा खायला घालता"; पुणे पोलीस आयुक्तांवर संतापले संजय राऊत - Marathi News | Pune porsche accident Sanjay Raut angry with Pune Police Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"दोन मुडदे पडले असताना तुम्ही त्याला पिझ्झा खायला घालता"; पुणे पोलीस आयुक्तांवर संतापले संजय राऊत

Pune Accident :पुण्यात आलिशान कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. ...