लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
'राऊत परिवार' दूर का पळताहेत? आर्थिक व्यवहारांची चौकशी झाली पाहिजे; किरीट सोमय्यांची मागणी - Marathi News | why Sanjay Raut Family running away Kirit Somaiya asked for investigation of crore rupees transaction | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'राऊत परिवार' दूर का पळताहेत? आर्थिक व्यवहारांची चौकशी झाली पाहिजे; किरीट सोमय्यांची मागणी

'ईडी'वरून होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये आता किरीट सोमय्या यांनी उडी घेतली आहे. राऊत कुटुंबातील आर्थिक व्यवहाराचा 'मनी ट्रेल, कॅश ट्रेल' याचा तपास व्हायला हवा, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.  ...

लपवाछपवी करणारे घाबरुन भाजपमध्ये; मी शिवसैनिक, शिवसेनेतच मरणार: संजय राऊत - Marathi News | i am a Shiv Sainik and I will die in Shiv Sena says mp Sanjay Raut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :लपवाछपवी करणारे घाबरुन भाजपमध्ये; मी शिवसैनिक, शिवसेनेतच मरणार: संजय राऊत

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आज ईडीच्या चौकशीला उपस्थित राहणार नाहीत ...

हिंमत असेल तर समोर येऊन लढा, पदराआडून राजकारण कशाला?; राऊतांचा भाजपवर हल्लाबाेल - Marathi News | If you have the courage to come forward and fight; said shivsena leader sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिंमत असेल तर समोर येऊन लढा, पदराआडून राजकारण कशाला?; राऊतांचा भाजपवर हल्लाबाेल

संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबाेल ...

"धनुष्यबाण ते हवाबाण, पुरावे द्या अन् मोकळे व्हा"; भाजपाने घेतला राऊतांचा समाचार - Marathi News | BJP leader Atul Bhatkhalkar has criticized Shiv Sena leader Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"धनुष्यबाण ते हवाबाण, पुरावे द्या अन् मोकळे व्हा"; भाजपाने घेतला राऊतांचा समाचार

कर नाही त्याला डर कशाला, अशा शब्दात भाजप नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांच्या आरोपांचा समाचार घेतला. ...

"एवढी बडबड करता ना, मग जाऊ द्या ना त्यांना ईडीसमोर"; नारायण राणेंचा राऊतांवर निशाणा - Marathi News | BJP leader Narayan Rane targets shiv sena MP sanjay Raut over ED notice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एवढी बडबड करता ना, मग जाऊ द्या ना त्यांना ईडीसमोर"; नारायण राणेंचा राऊतांवर निशाणा

भाजप नेते नारायण राणे, यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने पाठविलेल्या नोटिशीचे समर्थन केले आहे. ...

... तर घाबरण्याचं कारण नाही, काँग्रेसच्या काळातच चौकशी संस्थांचा गैरवापर  - Marathi News | ... so there is no reason to panic, the misuse of investigative agencies during the Congress period, devendra fadanvis | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :... तर घाबरण्याचं कारण नाही, काँग्रेसच्या काळातच चौकशी संस्थांचा गैरवापर 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सोमवारी कोल्हापूरहून आंबोलीमार्गे गोव्याला खाजगी दैऱ्यानिमित्त जात असताना काही काळ सावंतवाडी येथे थांबले होते. ...

"संजय राऊतांच्या केवळ पोकळ गप्पा, पुरावे द्या मोकळे व्हा", भाजपचे भातखळकर गरजले - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar slams sanjay raut over ed notice issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"संजय राऊतांच्या केवळ पोकळ गप्पा, पुरावे द्या मोकळे व्हा", भाजपचे भातखळकर गरजले

"संजय राऊत यांची आजची पत्रकार परिषद म्हणजे धनुष्यबाण ते हवाबाण...केवळ तोंडाच्या वाफा, पुरावे द्या आणि मोकळे व्हा. कर नाही त्याला डर कशाला?" ...

"ईडीचा राजकारणासाठी वापर हे महाराष्ट्रात कधी पाहिलं नाही"; अनिल देशमुख संतापले - Marathi News | anil Deshmukh attacks bjp over ed notice to sanjay raut wife | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"ईडीचा राजकारणासाठी वापर हे महाराष्ट्रात कधी पाहिलं नाही"; अनिल देशमुख संतापले

ईडीचा जो अधिकार आहे तो त्यांचा अधिकार आहे व त्याचा असा राजकारणासाठी वापर करणं हे महाराष्ट्रात कधी पाहिलं गेलं नाही ...