लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Video : घमासान! ईडी कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी लावला भाजपा कार्यालयाचा बॅनर  - Marathi News | Video : Shiv Sainiks hoisted BJP office banner outside ED office | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Video : घमासान! ईडी कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी लावला भाजपा कार्यालयाचा बॅनर 

ED And Shivsena : पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी पत्नीला आलेल्या नोटिसीवर प्रतिक्रिया देताना ईडी हा भाजपचा पोपट असल्याचा घणाघात केला आहे ...

मै नंगा आदमी हूँ... माझ्या नादी लागू नका, संजय राऊतांचा भाजपा नेत्यांना इशारा - Marathi News | I am a naked man ... don't follow my advice, I am a Shiv Sainik of Balasaheb Thackeray, Sanjay raut on ED notice | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मै नंगा आदमी हूँ... माझ्या नादी लागू नका, संजय राऊतांचा भाजपा नेत्यांना इशारा

गेल्या दीड महिन्यांपासून सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) आमच्याकडून माहिती, कागदपत्रं मागितली आहे. आम्ही त्यांना आवश्यक माहिती देत आहोत. ईडीनं अद्याप तरी त्यांच्या नोटिशीत पीएमसी बँक घोटाळ्याचा उल्लेख केलेला नाही. ...

22 आमदारांना ईडीची नोटीस पाठवून राज्यातील सरकार पाडण्याचा विरोधकांचा डाव; राऊतांचा गंभीर आरोप - Marathi News | Shivsena leader MP sanjay raut addressing pc over ED notice issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :22 आमदारांना ईडीची नोटीस पाठवून राज्यातील सरकार पाडण्याचा विरोधकांचा डाव; राऊतांचा गंभीर आरोप

संजय राऊत म्हणाले, भाजपच्या हस्तकांनी त्या 22 आमदारांवर ईडीचा दबाव आणून, त्यांचे राजीनामे घेतले जातील आणि सरकार पाडले जाईल, असे मला सांगितले आहे. ...

ईडीच्या आतल्या गोष्टी भाजपच्या माकडांना कशा कळतात?; संजय राऊतांचा सवाल - Marathi News | shiv sena mp sanjay raut attacks modi government and bjp over ed notice to his wife | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ईडीच्या आतल्या गोष्टी भाजपच्या माकडांना कशा कळतात?; संजय राऊतांचा सवाल

बायकांच्या पदराआडून वार करू नका; संजय राऊतांचा भाजपला इशारा ...

ईडीची नोटीस नेमकी कुठे अडकली?; राऊतांनी एका मिनिटात सांगितलं राज'कारण' - Marathi News | its politics shiv sena mp sanjay raut over ed notice to his wife | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ईडीची नोटीस नेमकी कुठे अडकली?; राऊतांनी एका मिनिटात सांगितलं राज'कारण'

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना ईडीचं समन्स; उद्या चौकशी होणार ...

शरद पवारांकडे यूपीएचं नेतृत्व?; पी चिदंबरम यांचं महत्त्वाचं विधान, म्हणाले... - Marathi News | p chidambaram said upa chairperson is not prime ministers post | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शरद पवारांकडे यूपीएचं नेतृत्व?; पी चिदंबरम यांचं महत्त्वाचं विधान, म्हणाले...

P Chidambaram And Sharad Pawar : शरद पवारांकडे विरोधी पक्षांचं म्हणजेच यूपीएचं नेतृत्व दिलं जाऊ शकतं, अशी चर्चा रंगू लागली आहे. याच दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी यावर भाष्य केलं आहे. ...

राऊतांची बॅटिंग सुरू असताना 'यूपीए अध्यक्ष' पदावरून शरद पवारांचा स्ट्रेट ड्राईव्ह; म्हणाले... - Marathi News | not interested in the post of upa president says ncp chief sharad pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राऊतांची बॅटिंग सुरू असताना 'यूपीए अध्यक्ष' पदावरून शरद पवारांचा स्ट्रेट ड्राईव्ह; म्हणाले...

शरद पवारांनी यूपीएचं अध्यक्ष व्हावं यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांची जोरदार बॅटिंग ...

शिवसेनेने आम्हाला सल्ले देऊ नयेत; ‘संपुआ’च्या नेतृत्वावरून काँग्रेसने सुनावले - Marathi News | Shiv Sena should not give us advice | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेने आम्हाला सल्ले देऊ नयेत; ‘संपुआ’च्या नेतृत्वावरून काँग्रेसने सुनावले

शिवसेना नेते संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्याकडे संपुआचे नेतृत्व देण्याबाबत विधान केले होते. ...