लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
... तर चंद्रकांत पाटलांच्या जीवनात सकारात्मक बदल होतील, संजय राऊतांचा टोला - Marathi News | shiv sena leader sanjay raut slams on bjp chandrakant patil on his saamna editorial comment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :... तर चंद्रकांत पाटलांच्या जीवनात सकारात्मक बदल होतील, संजय राऊतांचा टोला

सामनातील संपादकीय विषयी रश्मी ठाकरेंना पत्र लिहिणार असल्याचं म्हणाले होते चंद्रकांत पाटील ...

पीएमसी बँक घोटाळा: प्रवीण राऊतांची ७२ कोटींची संपत्ती जप्त; आर्थिक गुन्हे शाखेची धरपकड सुरू - Marathi News | PMC bank scam: Praveen Raut's assets worth Rs 72 crore seized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीएमसी बँक घोटाळा: प्रवीण राऊतांची ७२ कोटींची संपत्ती जप्त; आर्थिक गुन्हे शाखेची धरपकड सुरू

आर्थिक गुन्हे शाखेची धरपकड सुरू ...

‘मुझसे मत लेना पंगा, मै आदमी हूं नंगा’ - Marathi News | ‘Don’t take it from me, I’m a naked man’ | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘मुझसे मत लेना पंगा, मै आदमी हूं नंगा’

२०२० या वर्षातील जवळपास नऊ महिने कोरोनाने खाल्ले. असे असले तरी महाराष्ट्रात राजकारण सुरूच होते. ...

संजय राऊतांना मनसोपचार तज्ज्ञांची गरज; आशिष शेलारांचा टोला - Marathi News | Sanjay Raut needs a psychiatrist bjp Ashish Shelar criticize on saamna editorial | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊतांना मनसोपचार तज्ज्ञांची गरज; आशिष शेलारांचा टोला

Sanjay Raut : मनसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची राऊत यांची वेळ आलीये की काय असं वाटत आहे. आम्हाला तुमची चिंता आहे. महापालिकेनंही आता प्रभादेवीजवळ मानसोपचार तज्ज्ञांचं कार्यालय सुरू करावं," असं म्हणत शेलार यांनी टोला लगावला. ...

वर्षा राऊत ईडीच्या चौकशीला गैरहजर; ५ जानेवारीला हजर राहण्याचे नवे समन्स - Marathi News | Varsha Raut absent from ED inquiry; New summons to appear on 5th January | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्षा राऊत ईडीच्या चौकशीला गैरहजर; ५ जानेवारीला हजर राहण्याचे नवे समन्स

खडसेंनीही मुदत मागितली ...

"संजय राऊत यांनी आघाडीच्या कारभारात नाक खुपसू नये" - Marathi News | shivsena leader Sanjay Raut should not poke his nose into leading affairs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"संजय राऊत यांनी आघाडीच्या कारभारात नाक खुपसू नये"

काँग्रेस नेतृत्वाविरोधातील वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत, असे सांगतानाच काँग्रेस प्रदेश प्रभारी एच.के.पाटील यांनी मंगळवारी पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. ...

संजय राऊत यांच्या पत्नीला पुन्हा ईडीने धाड़ले समन्स - Marathi News | ED summons Sanjay Raut's wife again in PMC bank scam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत यांच्या पत्नीला पुन्हा ईडीने धाड़ले समन्स

Sanjay Raut : 4300 कोटी रुपयांच्या पीएमसी बँकेच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी हजर होण्यासाठी नवे समन्स बजावले असल्याचे ईडीच्या सुत्रांनी माहिती दिली. ...

... की शिवसेनेनं देशाबाहेर लग्न लावून देण्याचं काम हाती घेतलंय?; भाजप नेत्याचा सवाल - Marathi News | is Shiv Sena has taken up the task of arranging marriages outside the country ?; Questioned BJP leader | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :... की शिवसेनेनं देशाबाहेर लग्न लावून देण्याचं काम हाती घेतलंय?; भाजप नेत्याचा सवाल

nitesh rane criticize shiv sena : आम्ही मागे लागलो तर तुम्हाला देश सोडावा लागेल असे बॅनर्स शिवसेनेनं झळकावले असल्याचा भाजप नेत्याचा दावा. ...