संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
Narayan Rane On Sanjay Raut: संजय राऊत आतापर्यंत शेतकऱ्यांसह राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर बोलताना दिसले नाहीत, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. ...
शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी मंगळवारी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजपा नेत्यांवर गंभीर आरोप केल्यानंतर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाजपाच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेत राऊतांवर जोरदार निशाणा साधला आहे. ...
उद्धव ठाकरेंबाबत १९ बंगल्यांचा विषय एक वर्षापूर्वी मांडण्यात आला. पण संजय राऊत स्वतः किंवा त्यांचे सीए किंवा त्यांच्या मुलींपर्यंत विषय येईपर्यंत गप्प बसले होते, असेही भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणाले. ...
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन केलेल्या आरोपांवर आता भाजपा नेत्यांकडून प्रतिक्रिया आणि प्रत्यारोप होण्यास सुरुवात झाली आहे. ...
Narayan Rane on Sanjay Raut press conference: राऊतांनी आरोप केले पण पुरावे का नाही दिले, असा सवालही त्यांनी केला. काल आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषद आपण पाहिली असाही टोला नारायण राणे यांनी लगावला. ...