लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Sanjay Raut: "शिवसेनेचा योद्धा दिल्लीहून मुंबईत येतोय"; विमानतळावर संजय राऊतांसाठी शिवसैनिक एकवटले - Marathi News | Sanjay Raut: Shiv Sena warrior coming to Mumbai from Delhi; Shiv Sainiks gathered at the airport for Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शिवसेनेचा योद्धा दिल्लीहून मुंबईत येतोय"; विमानतळावर राऊतांसाठी शिवसैनिक एकवटले

ईडी, सीबीआयच्या माध्यमातून राजकीय सूडापोटी संजय राऊतांवर कारवाई केली जात आहे असा आरोप शिवसेना आमदार सुनिल राऊत यांनी केला आहे. ...

Amruta Fadanvis: "मध्यवर्गीय माणसाची व्याख्या काय..?", ईडीच्या कारवाईनंतर अमृता फडणवीसांचा संजय राऊतांना टोला - Marathi News | Amruta Fadanvis | Sanjay Raut | ED Action | Amruta Fadanvis slams Sanjay Raut over ED action | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''मध्यवर्गीय माणसाची व्याख्या काय..?", अमृता फडणवीसांचा संजय राऊतांना टोला

Amruta Fadanvis: ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले होते, त्यावर अमृता फडणवीस यांनी टोला लगावला आहे. ...

Masaledar Kitchen Kallakar : सुरी पाहताच किशोरी पेडणेकरांना आठवतात संजय राऊत, पाहा धम्माल व्हिडीओ - Marathi News | Masaledar Kitchen Kallakar kishori pednekar say after seen knifes i remember sanjay raut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुरी पाहताच किशोरी पेडणेकरांना आठवतात संजय राऊत, पाहा धम्माल व्हिडीओ

Masaledar Kitchen Kallakar :  मराठी चित्रपटगृष्टील लोकप्रिय कलाकारांपासून ते राजकारण्यांपर्यंत अनेकांनी आतापर्यंत ‘किचन कल्लाकार’च्या मंचावर हजेरी लावली आहे. अलीकडे या शोमध्ये हजेरी लावली ती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी. ...

विक्रांतसाठी गोळा केलेला पैसा गेला कुठे? सोमय्यांनी प्रश्न टाळले; कारमध्ये बसले, निघून गेले - Marathi News | ins vikrant case bjp leader kirit Somaiya avoided questions about fraud | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विक्रांतसाठी गोळा केलेला पैसा गेला कुठे? सोमय्यांनी प्रश्न टाळले; कारमध्ये बसले, निघून गेले

सोमय्यांनी ५ मिनिटांत पत्रकार परिषद आटोपली; प्रश्नांना बगल देऊन निघून गेले ...

Sanjay Raut: किरीट सोमय्यांच्या खांद्यावरुन संजय राऊतांनी लगावला फडणवीस अन् अमित शाहांवर निशाणा - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut today criticized Home Minister Amit Shah and Leader of Opposition Devendra Fadnavis. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किरीट सोमय्यांच्या खांद्यावरुन संजय राऊतांनी लगावला फडणवीस अन् अमित शाहांवर निशाणा

संजय राऊतांनी दिल्लीत आज पुन्हा पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्या यांच्यावर आरोप केले आहेत. ...

"फडणवीसांची 'ती' वकिली पाहून हेडगेवार, गोळवलकर गुरुजींचा जीव तीळ तीळ तुटला असेल!" - Marathi News | ins vikrant case shiv sena mp sanjay raut slams bjp devendra fadnavis for defending kirit somaiya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"फडणवीसांची 'ती' वकिली पाहून हेडगेवार, गोळवलकर गुरुजींचा जीव तीळ तीळ तुटला असेल!"

किरीट सोमय्यांचा बचाव करणाऱ्या फडणवीसांचा शिवसेना खासदार संजय राऊतांकडून समाचार ...

Kirit Somaiyya: 57 कोटींचा घोटाळा?, सोमय्या पिता-पुत्रांविरुद्ध मुंबईत गुन्हा दाखल - Marathi News | Kirit Somaiyya: 57 crore scam, charges filed against Kirit Somaiya and son Neel in mumbai police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :57 कोटींचा घोटाळा?, सोमय्या पिता-पुत्रांविरुद्ध मुंबईत गुन्हा दाखल

किरीट सोमय्या आणि मुलाविरुद्ध मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल ...

Sanjay Raut: Mark My Words म्हणत संजय राऊतांनी दिला इशारा; किरीट सोमय्यांच्या अडचणी वाढणार? - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut has again warned BJP leader Kirit Somaiya on INS Vikrant today. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mark My Words म्हणत संजय राऊतांनी दिला इशारा; किरीट सोमय्यांच्या अडचणी वाढणार?

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आयएनएस विक्रांतवरुन आज पुन्हा भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांना इशारा दिला आहे. ...