संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज कोल्हापुरात जाहीर सभा झाली. शिवसेनेचे नेते संजय पवार यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यामुळेही कोल्हापुरच्या सभेकडे आज सर्वांचं लक्ष लागून होतं. ...
त्यांनी किती पक्ष बदलले? पक्षाचे काय वावटे आहे का? तुमच्या घराण्यातील किती जणांनी पक्ष बदलले. आम्हांला तोंड उघडायला लावू नका असा इशाराच शिवेंद्रराजे भोसलेंना दिला. ...
Sanjay Raut and Sanjay Pawar : गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेदरम्यान महाविकास आघाडी सरकारमधील अनेक बडे नेते, खासदार उपस्थित होते. दुपारी 2 वाजताच्या दरम्यान संजय राऊत आणि संजय पवार यांनी विधानभवनात आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. ...