लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Vidhan Parishad Election 2022: आमदार काय मच्छिबाजार वाटला का?; हितेंद्र ठाकूर यांची संजय राऊतांना चपराक - Marathi News | bva hitendra thakur replied shiv sena sanjay raut after cast vote in vidhan parishad election 2022 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार काय मच्छिबाजार वाटला का?; हितेंद्र ठाकूर यांची संजय राऊतांना चपराक

Vidhan Parishad Election 2022: तुम्ही सगळ्यांसमोर एकदा काय ते जाहीर करून टाका, असे हितेंद्र ठाकूर यांनी म्हटले आहे. ...

Sanjay Raut: 'राज्यसभेला पराभवाचं खापर फोडलं, संजय राऊतांनी आता विजयाचं श्रेयही द्याव' - Marathi News | Sanjay Raut: 'Defeat was broken, Sanjay Raut should now give credit for victory', Say Devendra Bhuyar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज्यसभेला पराभवाचं खापर फोडलं, संजय राऊतांनी आता विजयाचं श्रेयही द्यावं'

मी लोकसभा निवडणुकीपासून महाविकास आघाडीसोबत आहे. याची जाणीव मी शरद पवारांपासून सर्वांना करून दिली आहे ...

Sanjay Raut: हे अमानुष, अघोरी प्रयोग कशासाठी? मतदानावरुन संजय राऊतांचा भाजपला सवाल - Marathi News | Sanjay Raut: Why this inhuman, aghori experiment? Sanjay Raut's question to BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हे अमानुष, अघोरी प्रयोग कशासाठी? मतदानावरुन संजय राऊतांचा भाजपला सवाल

ईडीच्या कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाने धक्का दिला आहे. ...

Maharashtra Vidhan Parishad Election Sanjay Raut: "धोका एकतर्फीच असतो का?"; संजय राऊतांचा पत्रकारांनाच उलट सवाल - Marathi News | Sanjay Raut irritated ahead of Maharashtra Vidhan Parishad Election 2022 talks about warning frauds danger MVA Government vs BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"धोका एकतर्फीच असतो का?"; संजय राऊतांचा पत्रकारांनाच उलट सवाल

पत्रकारांना उत्तर देताना संजय राऊत काहीसे संतापले... ...

"मिस्टर फडणवीस नुसती कट कारस्थाने करुन राज्य चालवता येणार नाही"- संजय राऊत - Marathi News | Shivsena; Sanjay Raut; "Mr Fadnavis cannot run the state by mere conspiracies" - Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मिस्टर फडणवीस नुसती कट कारस्थाने करुन राज्य चालवता येणार नाही"- संजय राऊत

"आज जे लोक किरकिर करता आहेत, ते उद्या शिवसेनेच्या पायाशी दिसतील. अंगावर आलात, तर फक्त शिंगावर घेणार नाही, तर तुडवले जाल." ...

'तेरा घमंड चार दिन का है पगले...', संजय राऊतांचा भाजपवर घणाघात - Marathi News | Shiv Sena; Sanjay Raut; 'Tera ghamand char din ka hai pagle ...', Sanjay Raut's attack on BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'तेरा घमंड चार दिन का है पगले...', संजय राऊतांचा भाजपवर घणाघात

'कंत्राटी पद्धतीने सैन्य भरती. जगाच्या पाठिवर असा मूर्ख निर्णय कोणत्याच राज्यकर्त्याने घेतला नाही.' ...

Sanjay Raut: "गावाकडच्या आमदारांना फाईव्ह स्टार हॉटेलात कधी राहायला मिळणार; ही एक व्यवस्था असते" - Marathi News | Sanjay Raut on vidhanparishad election: "When will the MLAs of the village get to stay in a five star hotel; this is an arrangement." | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"गावाकडच्या आमदारांना फाईव्ह स्टार हॉटेलात कधी राहायला मिळणार; ही एक व्यवस्था असते''

महाविकास आघाडीचे सहाही उमेदवार निवडून येतील, याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कल आहे ...

विधिमंडळ सदस्यांना मताचा अधिकार नाकारला जात असेल, तर लोकशाहीला टाळे लावा- संजय राऊत - Marathi News | If members of the legislature are being denied the right to vote, then lock up democracy, said Shiv Sena leader Sanjay Raut. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''विधिमंडळ सदस्यांना मताचा अधिकार नाकारला जात असेल, तर लोकशाहीला टाळे लावा''

अनिल देशमुख आणि नवाब मलिकांची विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाची परवानगी न्यायालयाने नाकरल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ...