लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय मल्होत्रा

Sanjay Malhotra - संजय मल्होत्रा

Sanjay malhotra, Latest Marathi News

संजय मल्होत्रा हे राजस्थान कॅडरचे १९९० च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते आरबीआयचे २६ वे गव्हर्नर असतील. त्यांना ३३ वर्षांचा मोठा अनुभव आहे.
Read More
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा - Marathi News | RBI MPC Meeting live no change in Repo rate continues on 5 25 need to wait for EMI burden to reduce sanjay malhotra | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा

RBI Repo Rate Update 2026: रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक ६ ते ८ एप्रिल दरम्यान पार पडली. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिली. ...

IDFC बँक घोटाळ्याने बँकिंग क्षेत्र हादरले, शेअर २० टक्क्यांनी धडाम; RBI गव्हर्नर मल्होत्रा यांचे मोठे विधान - Marathi News | RBI Governor Sanjay Malhotra on IDFC First Bank Fraud Not a Systemic Issue | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IDFC बँक घोटाळ्याने बँकिंग क्षेत्र हादरले, शेअर २० टक्क्यांनी धडाम; RBI गव्हर्नर मल्होत्रा यांचे मोठे विधान

IDFC First Bank Shares : आयडीएफसी फर्स्ट बँकेतील ५९० कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीच्या प्रकरणावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांनीही एक निवेदन जारी केले आहे. ...

कर्ज स्वस्तच, पण एफडीवर कात्री; कंपन्यांवरील नियमांचं ओझं केलं कमी, बांधकाम क्षेत्राला मिळणार बूस्टर - Marathi News | Loans are cheap but FD rates are cut burden of regulations on companies has been reduced the construction sector will get a booster | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्ज स्वस्तच, पण एफडीवर कात्री; कंपन्यांवरील नियमांचं ओझं केलं कमी, बांधकाम क्षेत्राला मिळणार बूस्टर

सामान्य गुंतवणूकदार आणि कर्जदार यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पतधोरणाची घोषणा रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी केली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आगामी काळात व्याजदर प्रदीर्घ काळासाठी कमी राहतील आणि त्यात आणखी कपात होऊ शकते, असे ...

रेपो दर 'जैसे थे'; EMI आणखी कमी होण्यासाठी वाट पाहावी लागणार; काय म्हणाले RBI गव्हर्नर? - Marathi News | RBI MPC meeting Repo rate as is no change in home loan car loan emi What did RBI Governor say | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेपो दर 'जैसे थे'; EMI आणखी कमी होण्यासाठी वाट पाहावी लागणार; काय म्हणाले RBI गव्हर्नर?

Repo Rate EMI RBI Meeting 2026: भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची (MPC) वर्षातील पहिली बैठक आज, ४ ते ६ फेब्रुवारी या कालावधीत पार पडली. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिली. ...

आज आरबीआयचा 'बडा फैसला'! रेपो रेट घटणार की कर्ज महागणार? गव्हर्नर संजय मल्होत्रा काय बोलणार? - Marathi News | RBI Monetary Policy Live: Governor Sanjay Malhotra to Announce Repo Rate Decision Today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आज आरबीआयचा 'बडा फैसला'! रेपो रेट घटणार की कर्ज महागणार? गव्हर्नर संजय मल्होत्रा काय बोलणार?

RBI Monetary Policy : गेल्या वर्षी आरबीआयने चार वेळा रेपो दरात कपात केली. पहिली कपात फेब्रुवारी २०२५ मध्ये ०.२५ टक्के करण्यात आली. ...

कर्ज स्वस्त होणार की प्रतीक्षा वाढणार? आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीकडे सर्वांचे डोळे - Marathi News | RBI MPC Meeting Feb 2026 Will Repo Rate Stay Steady at 5.25%? Experts Weigh In | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्ज स्वस्त होणार की प्रतीक्षा वाढणार? आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीकडे सर्वांचे डोळे

RBI MPC Meeting : फेब्रुवारी २०२६ साठी आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची (एमपीसी) बैठक उद्या, ४ फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहे. ...

कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले... - Marathi News | RBI Governor Sanjay Malhotra Predicts Long-Term Low Interest Rates for India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...

RBI on Repo rate : तुम्ही जर दीर्घकाळासाठी कर्ज घेतलं असेल किंवा नवीन कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. ...

RBI MPC Policy Meeting Updates: खूशखबर! ईएमआयचा भार होणार कमी, सामान्यांना मोठा दिलासा, रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात - Marathi News | RBI MPC Policy Meeting Updates EMI burden will be reduced! Big relief for common people repo rate cut by 0 25 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खूशखबर! ईएमआयचा भार होणार कमी, सामान्यांना मोठा दिलासा, रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात

RBI MPC Policy Meeting Updates: भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज पतधोरण समितीच्या बैठकीतील निर्णयांची माहिती दिली. यावेळी त्यांनी सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. ...