मिरजेतील हॉटेल नूरजवळ स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकून नऊ लाख रुपये किमतीचे हस्तिदंत जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी सुहेल अल्ताफ मेहत्तर (वय ३१, रा. चिंचणी रोड, तासगाव) याला अटक केली ...
शहरातील ताकारी रस्त्यावरील खासगी शिकवणी वर्गातून १0 वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीतील तिघांना येथील न्यायालयाने १0 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. ...
मिरज तालुक्यात टंचाई परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलून म्हैसाळ योजनेच्या अधिकाºयांनी पाणी सोडण्याबाबत अन्याय केल्याचा आरोप सदस्यांनी पंचायत समिती सभेत केला. जनावरांच्या चाºयाबाबत चुकीचा अहवाल सादर करून अधिकाºयांनी दिशाभूल केल्याचेही सदस्यांनी ...
मिरज तालुक्यात यापुढे वृक्ष लागवड व संगोपनाची हमी दिल्याशिवाय ग्रामपंचायतीतून विवाह नोंदणी होणार नाही व दाखलाही मिळणार नाही. मिरज पंचायत समिती सभेत हा निर्णय घेऊन ग्रामपंचायतींना या निर्णयाच्या अंमलबजावणीचे ...
कडेगाव तालुक्यातील शेतकºयांनी ताकारी, टेंभू योजनेकडील व महावितरणच्या अधिकाºयांच्या अनागोंदी कारभाराचे गुरुवारी अक्षरश: वाभाडे काढले. पाण्याचे चुकीचे नियोजन व अधिकाºयांच्या ढिसाळ कारभारामुळेच पिके वाळू लागल्याचा आरोपही शेतकºयांनी केला. या भावना जाणून ...
कृष्णाकाठच्या पलूस तालुक्यातील भिलवडी व परिसरात कृष्णा नदीमध्ये अज्ञात तस्करांच्या टोळीकडून विषारी पावडर टाकून मासेमारी केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत दोन हजार रुपयांची रक्कम मार्चपूर्वी राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली होती. नंतर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील ठराविक खातेद ...