लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली, मराठी बातम्या

Sangli, Latest Marathi News

नालसाब मुल्ला खूनप्रकरणी आणखी एक ताब्यात, मुख्य सूत्रधार सचिन डोंगरेची कसून चौकशी - Marathi News | Another arrest in Nalsab Mulla murder case | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :नालसाब मुल्ला खूनप्रकरणी आणखी एक ताब्यात, मुख्य सूत्रधार सचिन डोंगरेची कसून चौकशी

सांगली : नालसाब मुल्लाच्या खुनाच्या कटातील आणखी एक सूत्रधार प्रवीण अशोक बाबर याचा कळंबा कारागृहातून पोलिसांनी आज ताबा घेतला. ... ...

सांगली, कोल्हापूरच्या तरुणांची पंढरपुरात स्वच्छता वारी, तीन तासांत पंढरी चकाचक - Marathi News | youth of Sangli, Kolhapur cleaned Pandharpur in just three hours | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली, कोल्हापूरच्या तरुणांची पंढरपुरात स्वच्छता वारी, तीन तासांत पंढरी चकाचक

विठ्ठलाप्रती अनोखा भक्तिभाव ...

तुटलेल्या विद्युत तारेला स्पर्श, माय-लेकीचा जागीच मृत्यू; सांगलीतील कुरळप येथील दुर्दैवी घटना  - Marathi News | Mother-daughter dies of electrocution after touching a broken electric wire, Unfortunate incident at Kurlap in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तुटलेल्या विद्युत तारेला स्पर्श, माय-लेकीचा जागीच मृत्यू; सांगलीतील कुरळप येथील दुर्दैवी घटना 

अन् सुदैवाने मुलगा बचावला ...

वसंतदादांचे नातू म्हणतात...शरद पवारांच्या बंडाचा विषय तेव्हाच संपला - Marathi News | The issue of Sharad Pawar's rebellion ended only then, Opinion of Vasantdada Patil grandson Vishal Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वसंतदादांचे नातू म्हणतात...शरद पवारांच्या बंडाचा विषय तेव्हाच संपला

वसंतदादा मुख्यमंत्री असताना १९७८ मध्ये शरद पवारांनी बंडखोरी करून सरकार पाडले होते ...

सांगलीच्या पालकमंत्र्यांना भाजप पदाधिकाऱ्यांकडून घरचा अहेर - Marathi News | Allegation by BJP office-bearers on guardian minister of Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीच्या पालकमंत्र्यांना भाजप पदाधिकाऱ्यांकडून घरचा अहेर

बांधकाम कामगारांसाठीच्या मध्यान्ह भोजन योजनेतील ५० कोटी रुपयांचा घोटाळ्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ...

सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीला बंडखोरीचा धोका नाही; सर्व आमदार, पदाधिकारी शरद पवारांसोबत - अविनाश पाटील - Marathi News | NCP in Sangli district no threat of insurgency; All MLAs, Office bearers with Sharad Pawar says Avinash Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीला बंडखोरीचा धोका नाही; सर्व आमदार, पदाधिकारी शरद पवारांसोबत - अविनाश पाटील

आबांनीही हाच निर्णय घेतला असता ...

सांगलीतील जतमधून शिक्षकाचे कुटुंब बेपत्ता, शोध सुरू - Marathi News | Teacher family missing from Jat in Sangli, search underway | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील जतमधून शिक्षकाचे कुटुंब बेपत्ता, शोध सुरू

सीसीटीव्ही, लोकेशनवरून पत्ता लागेना ...

Sangli- मिरजेत औषधोपचाराच्या बहाण्याने भोंदूकडून रुग्णांची लूट, पोलिसात तक्रार  - Marathi News | Miraj Looting of patients on the pretext of medicine, police complaint | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli- मिरजेत औषधोपचाराच्या बहाण्याने भोंदूकडून रुग्णांची लूट, पोलिसात तक्रार 

भोंदू डाॅक्टर रुग्णाला खात्रीने आजार बरा करण्याच्या भूलथापा देऊन १० ते ५० हजार रुपये किमतीला औषधे गळ्यात मारतात ...