ग्राहकांना विक्री करण्यात येणाऱ्या मालात मापात पाप होऊ नये, यासाठी जिल्ह्यात वैधमापन शास्त्र विभाग कार्यरत आहे. या विभागातील काही अधिकारी पेट्रोल पंप चालकांना पडताळणीच्या नावाखाली अक्षरश: लुटण्याचा उद्योग करीत असल्याचे सध्याचे चित्र आहे. पंपावर मापात ...
कवठेएकंद (ता. तासगाव) येथील जिल्हा परिषद शाळेची आंतरराष्ट्रीय स्कूलसाठी निवड झाली. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ यांच्या प्राथमिक अहवालानुसार ही निवड झाल्याचे पत्र देण्यात आले आहे. ...
मिरजेतील शिवाजीनगर येथे सुमती शामसिंग सुल्यान या महिलेच्या सुमारे अडीच लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या पाटल्या घरातून चोरीस गेल्या. याप्रकरणी त्यांच्याच घरात घरकाम करणाऱ्या चार महिलांविरुध्द गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
मालमत्तेच्या वादातून मार्केट यार्डसमोरील देवचंद्र औषध विक्रीच्या दुकानासमोर दोन गटात जोरदार मारामारी झाली. दोन्ही गटाने दगड व काठीचा वापर केला. यामध्ये दोघेजण जखमी झाले आहेत. गुरुवारी सव्वातीन वाजता ही घटना घडली. याप्रकरणी दोन्ही गटाच्या १५ जणांविरुद ...
कृषी, सहकार, शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करून वसंतदादा पाटील यांनी राज्यावर उपकार केले. मात्र दादांच्या पश्चात त्यांच्या घराण्याचे खच्चीकरण करण्याचे पाप काँग्रेस-राष्ट्रवादीने केले. ...
जत तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी २०१४ मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी पाठपुरावा करून मिरज-जत-विजयपूर (१२२ कि.मी.) आणि पंढरपूर-उमदी- ...
राज्याच्या राजकारणात ज्या काही चांगल्या गोष्टी घडतात त्यात माझा हात असतो. वसंतदादा घराण्यात झालेल्या बंडखोरीच्या घटनेमागेही माझाच हात आहे. मी चांगल्या गोष्टीतील सहभाग नाकारत नाही, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सां ...